एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 दरम्यान पंतप्रधानांची स्विस महासंघाचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्याबरोबर बैठक
February 19th, 06:29 pm
स्विस महासंघाचे अध्यक्ष नवी दिल्ली इथे आयोजित एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 19-20 फेब्रुवारी 2026 अशा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी बंगळुरू टेक समिट, 2020 चे करणार उद्घाटन
November 17th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळुरू टेक समिट, 2020 चे उद्घाटन करणार आहेत.