नवी मुंबई येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी समागम दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 06:28 pm
जो बोले सो निहाल, सत श्री अकाल! आज आपण सर्वजण, ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीद पर्वनिमित्त, त्यांचे पुण्यस्मरण करत आहोत. या शहीदी समागममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. या ऐतिहासिक आणि पवित्र कार्यक्रमाचा भाग बनण्याची संधी मिळणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.PM Modi addresses 350th Shaheedi Samagam of Sri Guru Teg Bahadur Ji; highlights initiatives for the Sikh community and social unity
March 01st, 06:00 pm
PM Modi addressed the 350th Martyrdom Year (Shaheedi Samagam) of ‘Hind di Chadar’ Sri Guru Teg Bahadur Sahib Ji. Paying his respects, the PM stated that today we all remember the great Guru on this significant anniversary and expressed that it is a matter of great fortune to be part of such a historic and sacred event.वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 08th, 12:30 pm
मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 08th, 12:00 pm
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही सभागृहातील सर्वांसाठी अत्यंत विशेष बाब आहे.आपल्या देशाला वंदे मातरमची ऐतिहासिक अशी 150 वी वर्षपूर्ती पाहायला मिळते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा कालावधी आपल्यासमोर इतिहासातील असंख्य घटना उभ्या करतो.या चर्चेद्वारे सदनाची कटिबद्धता दर्शवण्यासोबतच जर सगळ्यांनी या चर्चेचा चांगला उपयोग करून घेतला तर ही चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला पंतप्रधानांनी केलेले भाषणv
November 25th, 04:40 pm
आजचा दिवस भारताच्या परंपरेचा एक अद्भुत संगम ठरला आहे. आज सकाळी मी रामायणाची नगरी अयोध्येत होतो आणि आता मी इथे गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आलो आहे. आपण सर्व श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदानदिनानिमित्त त्यांना वंदन करत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व संतमहंतांना आणि उपस्थित मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला संबोधित केले
November 25th, 04:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा' निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा दिवस भारताच्या वारशाचा एक उल्लेखनीय संगम आहे. सकाळी ते रामायणाची नगरी असलेल्या अयोध्येत होते आणि आता ते गीतेची नगरी असलेल्या कुरुक्षेत्रात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त सर्वजण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात संत आणि आदरणीय समुदायाच्या उपस्थितीची दखल घेतली आणि सर्वांना आदराने वंदन केले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी दिनानिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
November 25th, 09:56 am
श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना वाहिली आदरांजली
April 18th, 12:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन धैर्य आणि दयाभावी सेवेचे प्रतीक आहे, ते न डगमगता अन्यायाविरुद्ध लढले, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.श्री गुरू तेग बहादूरजी हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
December 06th, 08:07 pm
श्री गुरू तेग बहादूर जी हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. न्याय, समानता आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले.BJP is emphasizing the true social empowerment of Dalits and OBC: PM Modi in Patiala, Punjab
May 23rd, 05:00 pm
Ahead of the impending Lok Sabha elections in 2024, Prime Minister Narendra Modi addressed a powerful rally amid a passionate welcome by the people of Patiala, Punjab. PM Modi began his address by paying rich tributes to the land of ‘Guru Tegh Bahadur.’ He said, “After the five phases of voting, the message of the people of India resonates with ‘Fir ek Baar, Modi Sarkar’.” He urged Punjab to vote for the BJP to ensure a ‘Viksit Bharat.’पंजाबच्या पतियाळा येथे झालेल्या विराट सभेवेळी पंतप्रधान मोदींचे उत्स्फूर्त स्वागत
May 23rd, 04:30 pm
सध्या होत असलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर, पतियाळा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोरदार सभेवेळी पंजाबमधील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. 'गुरू तेग बहादूर' यांच्या भूमीला विनम्र अभिवादन करून पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, मतदानाचे पाच टप्पे पार पडल्यानंतर, 'फिर एक बार, मोदी सरकार'च्या भारतीय जनतेच्या संदेशाचे प्रतिध्वनी दुमदुमत आहेत. 'विकसित भारताचे' ध्येय साध्य करण्यासाठी पंजाबच्या जनतेने भाजपला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन
December 17th, 01:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्य आणि माणसाची प्रतिष्ठा जपण्यासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी केलेल्या अद्वितीय त्यागाचा प्रतिध्वनी कालातीत उमटत राहील आणि माणुसकीला एकात्मता व अनुकंपेने जगण्यासाठी प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.श्री गुरु तेग बहादूरजींच्या हौतात्म्य दिनी पंतप्रधानांनी केले अभिवादन
November 28th, 12:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूरजींच्या हौतात्म्य दिनी त्यांना अभिवादन केले आहे.पंतप्रधान निवासस्थानी भेटीला आलेल्या शीख शिष्टमंडळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
April 29th, 05:31 pm
एनआयडी फाउंडेशनचे आधारस्तंभ आणि चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू माझे मित्र श्री सतनाम सिंग संधुजी, एनआयडी फाउंडेशनचे सर्व सदस्य गण आणि सर्व सन्मानीय सहकारी गण! तुमच्या पैकी काही लोकांना या आधी भेटण्याची संधी मला मिळाली आहे. गुरुद्वारामध्ये जाणं, तिथे सेवा करायला वेळ देणं, लंगरमध्ये जेवणं, शीख कुटुंबांच्या घरी राहणं, हा माझ्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग राहिला आहे. इथं पंतप्रधान निवासात देखील वेळोवेळी शीख संतांचे पाय लागत राहिले आहेत आणि हे माझं मोठं सौभाग्य आहे. त्यांच्या सान्निध्यात मला वेळ घालवायची संधी मिळत राहिली आहे.Prime Minister Narendra Modi interacts with Sikh delegation at his residence
April 29th, 05:30 pm
PM Modi hosted a Sikh delegation at 7 Lok Kalyan Marg. Bowing to the great contribution and sacrifices of the Gurus, the PM recalled how Guru Nanak Dev ji awakened the consciousness of the entire nation and brought the nation out of darkness and took it on the path of light.No place for corruption in 'Nawa Punjab', law and order will prevail: PM Modi
February 15th, 11:46 am
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Jalandhar, Punjab. He said, “Punjab has supported me, given me a lot. I will always be indebted to this place; hence I will always work to uplift the state. It's certain that an NDA will form a government in Punjab. Nawa Punjab, Bhajpa De Naal.”PM Modi campaigns in Punjab’s Jalandhar
February 14th, 04:37 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Jalandhar, Punjab. He said, “Punjab has supported me, given me a lot. I will always be indebted to this place; hence I will always work to uplift the state. It's certain that an NDA will form a government in Punjab. Nawa Punjab, Bhajpa De Naal.”Today, the mantra of the country is – Ek Bharat, Shreshtha Bharat: PM Modi
December 25th, 03:05 pm
Addressing Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib in Gujarat via video conferencing, PM Modi said that efforts were being made at every level for the message of Guru Nanak Dev Ji to reach the whole world. The countrymen had been wishing for easy access to Kartarpur Sahib. In 2019, our government completed the work of the Kartarpur Corridor, he added.PM addresses Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib, Gujarat
December 25th, 12:09 pm
Addressing Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib in Gujarat via video conferencing, PM Modi said that efforts were being made at every level for the message of Guru Nanak Dev Ji to reach the whole world. The countrymen had been wishing for easy access to Kartarpur Sahib. In 2019, our government completed the work of the Kartarpur Corridor, he added.पंतप्रधानांनी श्री गुरू तेग बहादूरजींना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले
December 08th, 01:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर जी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले आहे.