पंतप्रधानांनी जनतेला गुरु चरण यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आणि पवित्र ‘जोरे साहिब’चे दर्शन घेण्याचे केले आवाहन
October 22nd, 06:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरु चरण यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या, श्री गुरु गोबिंद सिंहजी आणि माता साहिब कौरजी यांच्या कालातीत शिकवणी आणि आध्यात्मिक वारशाचे स्मरण केले.