जीएसएलव्ही एमके 3-डी 2 या प्रक्षेपक यानाद्वारे जीसॅट -29 उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडल्याबद्दल इसरोच्या वैज्ञानिकांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

November 14th, 06:10 pm

जीएसएलव्ही एमके 3 –डी 2 या प्रक्षेपक यानाद्वारे जीसॅट – 29 उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडल्याबद्दल इसरोच्या वैज्ञानिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.