Prime Minister extends birthday greetings to Vice President Thiru CP Radhakrishnan Ji

May 04th, 08:21 am

Prime Minister Shri Narendra Modi today extended warm birthday greetings to Vice President Thiru CP Radhakrishnan Ji.

मिशन दृष्टीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले गॅलेक्सआयचे अभिनंदन

May 03rd, 03:16 pm

मिशन दृष्टीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलेक्सआय या कंपनीच्या संस्थापकांचे आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांकडून गुजरात दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला शुभेच्छा

May 01st, 09:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दिनाच्या विशेष प्रसंगी गुजरातच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा

May 01st, 09:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला आपल्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा

May 01st, 09:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्ध पौर्णिमनिमित्त सर्व नागरिकांना आपल्या शुभेच्छा दिल्या. भगवान बुद्धाच्या आदर्शांची पूर्तता करण्याबाबतची दृढ बांधिलकी अधोरेखित करत, पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की त्यांच्या विचारांमुळे समाजात आनंद आणि ऐक्याची भावना अधिक दृढ होईल. त्यांनी पुढे सर्वांना आवाहन केले की, शांतता, करुणा आणि सद्भावना यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र प्रसंगी भगवान बुद्धांच्या जीवनमूल्यांचा स्वीकार करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करूया.

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.

April 26th, 11:30 am

या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Bengal’s strength is known worldwide, but TMC has trapped it in corruption: PM Modi in Mathurapur

April 23rd, 01:00 pm

Addressing a Vijay Sankalp rally in Mathurapur, West Bengal, PM Modi contrasted BJP’s 11 years of development with TMC’s 15 years of “lies and betrayal.” Targeting the TMC's syndicate culture, he described widespread “cut money” in jobs, land, rations and mandis. He concluded by asserting that a strong wave of change is visible across Bengal, driven by women and youth.

Today, against TMC’s jungle raj, people across Bengal are blowing the conch of change: PM Modi in Krishnanagar

April 23rd, 12:45 pm

PM Modi addressed a massive public rally in Krishnanagar, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal. He highlighted 15 years of “scams and broken promises” under TMC, contrasting it with BJP’s vision of “Sabka Saath, Sabka Vikas”. Reaffirming Modi's guarantee, he announced 10 guarantees for women.

PM Modi’s high-energy rallies in Krishnanagar and Mathurapur, West Bengal

April 23rd, 12:30 pm

PM Modi addressed massive public gatherings in Krishnanagar and Mathurapur, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal.

सनदी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

April 21st, 12:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सनदी सेवा दिनानिमित्त देशभरातील सनदी सेवा अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस,सुशासन आणि राष्ट्र उभारणीसाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचा असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. “तळागाळापासून ते धोरण निर्मितीपर्यंत, सनदी अधिकाऱ्यांचे कार्य, त्यांचे प्रयत्न, लक्षावधी सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला स्पर्श करणारे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणारे असतात. हे सनदी अधिकारी, पुढेही अशीच उत्कृष्टता, करुणाभाव आणि कल्पकतेने देशाची सेवा करत राहोत, आपल्या कर्तव्यभावनेची ऊंची सदैव वाढवत राहोत” असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी भगवान परशुराम जयंतीनिमित्त दिल्या शुभेच्छा

April 19th, 10:53 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी भगवान परशुराम जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Prime Minister extends greetings on Akshaya Tritiya

April 19th, 10:50 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has extended his heartfelt greetings to the citizens of the country on the auspicious occasion of Akshaya Tritiya.

Spiritual centres like Sri Adichunchanagiri Mahasamsthana Matha are great contributions of this sacred land: PM Modi in Mandya

April 15th, 11:10 am

PM Modi inaugurated Sri Guru Bhairavaikya Mandira at Sri Kshetra Adichunchanagiri Mahasamsthana Math in Mandya, Karnataka. Addressing the gathering, he observed that the Math serve as a moral and spiritual compass for the region, praising the current leadership for advancing its rich legacy with renewed vigour. The PM also presented nine appeals to the citizens for the realisation of a Viksit Bharat.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मंड्या येथील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले

April 15th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मंड्या येथील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले. या सोहळ्याचा गहन अध्यात्मिक आशय अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी श्री गुरु भैरवैक्‍य मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि अत्यंत उच्च अध्यात्मिक साधना असलेल्या संतांशी संवाद साधला. ऐतिहासिक ज्वाला पीठ या स्थळाला भेट आणि भाविकांच्या विशाल मेळाव्याला संबोधित केल्यावर आपल्या मनात उमटलेले भाव शब्दातीत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा दिव्य अनुभव कायम आपल्या स्मरणात राहील, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी हिमाचल दिवसनिमित्त हिमाचल प्रदेशातील जनतेला दिल्या शुभेच्छा

April 15th, 08:03 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दिवस निमित्त हिमाचल प्रदेशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी रोंगाली बिहू निमित्त दिल्या शुभेच्छा

April 15th, 07:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोंगाली बिहू निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी विशूच्या शुभ प्रसंगी दिल्या शुभेच्छा

April 15th, 07:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विशूच्या शुभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची घेतली भेट, पुथांडूच्या दिल्या शुभेच्छा

April 14th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि पुथांडूच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांकडून महा बिशुबा पना संक्रांती निमित्त शुभेच्छा

April 14th, 09:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महा बिशुबा पना संक्रांती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

बैसाखीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

April 14th, 09:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैसाखीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.