PM to visit Rajasthan and Gujarat on 4 July
July 03rd, 11:25 am
PM Modi will visit Rajasthan and Gujarat on 4 July to launch development projects across multiple sectors. The Rajasthan visit includes the launch of the Modified UDAN Scheme in Jodhpur and the dedication of India’s first greenfield integrated Refinery-cum-Petrochemical Complex in Balotra. In Sanand, Gujarat, he will inaugurate the CG Semi OSAT facility with an annual production capacity of up to 5 billion semiconductor chips.कोट्टायम(शबरीमाला) येथे ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पासाठी प्रकल्पस्थळ मंजुरीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 18th, 10:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्टायम(शबरीमाला) येथे ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सुमारे 2250 एकर जमिनीच्या प्रकल्पस्थळाच्या मंजुरीची प्रशंसा केली आहे.पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ
October 22nd, 05:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथे एका जनसभेत वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित केली.पंतप्रधान गुजरातला भेट देणार, घोघा आणि दहेज दरम्यान रोरो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २२ ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत.
October 21st, 06:17 pm
घोघा येथे एका सभेत पंतप्रधान घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील.