पंतप्रधानांनी सामायिक केले संस्कृत सुभाषित, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांविषयी व्यक्त केली कृतज्ञता
April 15th, 07:58 am
देशाच्या विविध भागांमध्ये अनेक सण साजरे केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. आनंद आणि उत्साहाने भरलेल्या अशा प्रसंगांच्या कालखंडात, संपूर्ण देशाचे पोषण करणाऱ्या आपल्या कष्टाळू शेतकरी बंधू-भगिनींप्रति राष्ट्र कृतज्ञ आहे, असे त्यांनी नमूद केले.राज्याचे ‘केरळ’ ऐवजी ‘केरलम’ असे नामांतर केल्याबद्दल प्रख्यात मल्याळी साहित्यिकांनी पंतप्रधानांचे मानले आभार
February 27th, 07:34 pm
प्रख्यात मल्याळी साहित्यिकांच्या एका प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ‘केरळ’ राज्याचे ‘केरलम’ असे नामांतर केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडे व्यक्त केली कृतज्ञता
February 05th, 10:45 am
कोलंबो येथील पवित्र गंगारामया मंदिरात पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली आहे.Prime Minister meets priests from Sowmyanarayana Perumal Temple
January 23rd, 11:42 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi met respected priests from the Sowmyanarayana Perumal Temple earlier today.पंतप्रधानांकडून सशस्त्र सेना ध्वज दिन निमित्त सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त
December 07th, 10:58 am
आज पंतप्रधानांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निमित्त सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.दिल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर भूतानने दर्शवलेल्या ऐक्यभावासाठी पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
November 11th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे चौथे राजे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूतानच्या जनतेने भारताप्रती ऐक्यभाव प्रदर्शित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.शासनाच्या प्रमुखपदावर राहून सेवाकार्याच्या 25 व्या वर्षाचा आरंभ होत असल्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांविषयी व्यक्त केली कृतज्ञता
October 07th, 10:52 am
शासनाच्या प्रमुखपदावर राहून सेवा देण्याच्या कार्याच्या 25 व्या वर्षाचा आरंभ होत असल्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. यानिमित्ताने पंतप्रधानांनी 2001 मध्ये आजच्याच दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासूनचा आपल्या प्रवासाला उजाळा दिला आहे. लोकांचे जीवनमान सुधारणे आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणे यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलो आहोत असे त्यांनी म्हटले आहे.दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन
October 05th, 04:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले सर्वांचे आभार
September 17th, 08:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशविदेशातून आलेल्या असंख्य शुभेच्छा, आशीर्वाद आणि आपुलकीच्या संदेशांबद्दल जनशक्तीचे आभार मानले. हा स्नेह आपल्याला बळकट करतो आणि प्रेरणा देतो असे मोदी यांनी नमूद केले.PM Modi expresses gratitude to world leaders for birthday wishes
September 17th, 03:03 pm
The Prime Minister Shri Narendra Modi expressed his gratitude to the world leaders for greetings on his 75th birthday, today.पंतप्रधानांनी ओम बिर्ला यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मानले आभार
September 17th, 09:28 am
आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले आहेत. आपल्या अशा प्रेमामुळेच आपल्याला सदैव देशसेवेचे कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळत असते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींच्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
September 17th, 09:22 am
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आभार मानले आहेत.वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले राष्ट्रपतींचे आभार
September 17th, 09:14 am
आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले आहेत. 140 कोटी देशवासियांच्या प्रेम आणि सहकार्याने, आपण नेहमीच एक मजबूत, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी समर्पित राहू. या अनुषंगाने राष्ट्रपतींचे विचार आणि दृष्टीकेन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली
September 16th, 11:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोदी यांना दूरध्वनी करून त्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. “तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत-अमेरिका सर्वसमावेशक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती संपूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या उपक्रमांना आमचा पाठींबा आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.