आंध्र प्रदेशातील अमरावती या राजधानीच्या नव्या शहरात ‘जनरल पूल रेसिडेन्शिअल अकोमोडेशन (जीपीआरए)’ च्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 10th, 01:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानीच्या शहरात 'जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन' (जीपीआरए) अर्थात, सरकारी निवासस्थानांच्या बांधकामाला मंजुरी दिली. अमरावती या राजधानीच्या शहरात, तसेच आंध्र प्रदेश राज्यात राबवला जाणारा हा पहिलाच जीपीआरए प्रकल्प आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 मार्च रोजी दिल्लीत सुमारे 33,500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
March 06th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दिल्लीत सुमारे 33,500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. कार्यक्रमापूर्वी, पंतप्रधान सरोजिनी नगरमधील जीपीआरए टाइप-5 क्वार्टरला भेट देतील आणि महिला लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करतील.