Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03rd, 01:10 pm
Governor of Jharkhand, Shri Santosh Gangwar met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.Governor of Gujarat meets the Prime Minister
June 25th, 10:50 pm
Governor of Gujarat, Shri Acharya Devvrat met with the Prime Minister Shri Narendra Modi, today.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 वी बैठक संपन्न
June 11th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 वी बैठक पार पडली. 'विकसित भारत @2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास' ही या वर्षीच्या बैठकीची संकल्पना होती. या बैठकीला 28 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासक उपस्थित होते. नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रथमच सर्व 28 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले.हरियाणाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
May 02nd, 12:46 pm
हरियाणाचे राज्यपाल प्रा. आशिम कुमार घोष यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.तेलंगणाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
April 10th, 01:40 pm
तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.उत्तराखंडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
April 08th, 06:41 pm
उत्तराखंडचे राज्यपाल, लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (सेवानिवृत्त), यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
April 02nd, 01:16 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
March 25th, 06:15 pm
बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली
March 25th, 12:40 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.नागालँडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 24th, 02:09 pm
नागालँडचे राज्यपाल नंद किशोर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.मध्य प्रदेशच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
March 18th, 07:12 pm
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ओदिशाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 16th, 12:46 pm
ओदिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपाटी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 13th, 11:11 am
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
December 04th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वराज कौशल यांनी विधिज्ञ म्हणून स्वतःची उल्लेखनीय ओळख निर्माण केली आणि वंचित- दुर्बलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कायद्याच्या व्यवसायाचा उपयोग करण्यावर त्यांनी सदैव भर दिला, असे मोदी म्हणाले. कौशल हे भारताचे सर्वांत तरुण राज्यपाल झाले आणि त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात मिझोरममधील जनतेवर त्यांनी अमिट छाप सोडली, असे मोदी पुढे म्हणाले. एक खासदार म्हणून त्यांचे विचार आणि मार्गदर्शनही अत्यंत महत्त्वपूर्ण होते.सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
November 04th, 01:33 pm
सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.त्रिपुराच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
October 10th, 06:08 pm
त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.राजस्थानच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
September 08th, 02:11 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत
August 30th, 08:00 am
या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.पंतप्रधानांनी जपानच्या विविध प्रांतांच्या राज्यपालांशी संवाद साधला.
August 30th, 07:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानच्या विविध प्रांतांच्या राज्यपालांशी संवाद साधला. या संवादामध्ये सोळा राज्यपाल सहभागी झाले होते.नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
August 15th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. थिरु ला. गणेशन जी यांनी आपले जीवन राष्ट्र सेवेला आणि राष्ट्र निर्माणाला वाहिले होते. त्यांचा परिचय एक कट्टर राष्ट्रभक्त असा केला जाईल, या शब्दामध्ये पंतप्रधानांनी थिरू ला. गणेशन जी यांचा गौरव केला.