Prime Minister congratulates Indian contingent on winning Gold Medals at the 56th International Physics Olympiad (IPhO) 2026
July 13th, 01:13 pm
PM Modi congratulated the Indian contingent for winning Gold Medals at the 56th International Physics Olympiad (IPhO) 2026. He said their outstanding achievement reflects the limitless potential of India's Yuva Shakti and its passion for science and research.23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन
May 28th, 08:10 pm
व्हिएतनाममधील दा नांग इथल्या 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
March 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पुरुष रिगू संघानचे अभिनंदन
March 26th, 03:59 pm
सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारताला या स्पर्धेचे पहिले वहीले सुवर्णपदक जिंकून दिल्याबद्दलही त्यांनी संघाचे कौतुक केले.बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
September 26th, 12:15 pm
सर, भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती, म्हणजे मुलांचे 22 पैकी 21 गुण आणि मुलींचे 22 पैकी 19 गुण, एकूण 44 पैकी 40 इतके गुण आम्ही मिळवले. इतकं मोठं, अद्भूत प्रात्यक्षिक यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.पंतप्रधान मोदींनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांची भेट घेऊन त्यांना दिले प्रोत्साहन
September 26th, 12:00 pm
पंतप्रधान मोदींनी दोन सुवर्णपदके जिंकण्याचे ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारताच्या बुद्धिबळ संघाशी संवाद साधला. या चर्चेत त्यांची मेहनत, बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता, AI चा या खेळावर होणारा परिणाम आणि यश मिळवण्याची जिद्द आणि संघभावनेचे महत्त्व या मुद्द्यांवर मुख्यत्वे भर होता.45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक
September 23rd, 01:15 am
45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले. अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पुरुषांच्या आणि महिलांच्या असामान्य बुद्धिबळ संघांचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 06th, 05:22 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 05th, 07:59 am
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ॲथलीट धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अंतिलचे केले अभिनंदन.
September 03rd, 12:01 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू सुमित अंतिलचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा बॅडमिंटनपटू नितेश कुमारचे केले अभिनंदन
September 02nd, 08:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नितेश कुमार याचे अभिनंदन केले.पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये आर2 महिला 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
August 30th, 04:49 pm
पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.