पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित शेअर करत देवी ब्रह्मचारिणीच्या दिव्य आणि परोपकारी कृपेवर प्रकाश टाकला

March 20th, 09:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असे संस्कृत सुभाषितम् सामियिक केले, ज्यात देवी ब्रह्मचारिणीच्या दैवी आणि परोपकारी कृपा अधोरेखित केली आहे.