PM addresses the session on “Reviving a Balanced, Shared and Sustainable Economic Growth for All” at G7 Summit
June 18th, 05:00 am
Prime Minister Shri Narendra Modi today addressed the Outreach Session on “Reviving a Balanced, Shared and Sustainable Economic Growth for All”, at the G7 Summit in Evian, France.PM Modi’s meeting with President of the European Council, and President of the European Commission on the sidelines of the G7 Summit
June 17th, 06:43 pm
PM Modi met European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen on the sidelines of the G7 Summit in France. The leaders welcomed the conclusion of India-EU FTA negotiations and reaffirmed their commitment to advancing the Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, strengthening trade, investment and strategic cooperation.India’s growth story is a story of inclusion, scale and democratic empowerment for all humanity: PM Modi at G7 Summit Outreach Session
June 17th, 06:07 pm
During the G7 Summit outreach session in Evian, France, PM Modi highlighted India's progress over the past 12 years under the principle of “Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka Prayas”. He proposed combining the capital of the G7, India’s talent and the ownership of Global South countries to create the International Mobilisation Partnership for Accelerating Connectivity and Trade (IMPACT), with the objective of building corridors that connect trade, technology, energy and opportunity.फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा
June 14th, 09:32 pm
भारत-फ्रान्स नवोन्मेष मार्गदर्शक आराखडा 2030 स्वीकारलाRozgar Mela reflects our Government’s commitment to empowering the Yuva Shakti with new opportunities: PM Modi
May 23rd, 11:15 am
At the 19th Rozgar Mela, PM Modi distributed over 51,000 appointment letters and said India’s growing investments, global partnerships and expanding sectors are creating new opportunities for the youth. He highlighted rising opportunities across technology, manufacturing, startups, defence, infrastructure and public service as India moves towards the vision of Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक तरुणांना शासकीय नियुक्ती पत्रांचे वाटप
May 23rd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 19 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हा दिवस देशभरातील हजारो तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सरकारी सेवेत नव्याने रुजू झालेल्या सर्व तरुणांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी रेल्वे, बँकिंग, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील भारताच्या विकासात हे तरुण लवकरच महत्त्वपूर्ण योगदान देतील, यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात तुम्ही सर्वजण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.भारत-इटली संयुक्त जाहीरनामा
May 20th, 10:28 pm
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 19-20 मे 2026 रोजी इटलीचा अधिकृत दौरा केला. याआधी, 2023 मध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जी-20 शिखर परिषदेसाठी, भारतात आल्या होत्या तसेच पंतप्रधानांनी जून 2024 मध्ये जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने इटलीचा दौरा केला होता, त्यानंतर पंतप्रधानांचा हा इटली दौरा झाला, यातून द्विपक्षीय संबंधाना एक नवी ऊर्जा आणि गती मिळाली आहे. दोन्ही नेत्यांनी या भेटीत, भारत-इटली संबंध, विशेष धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.Just as the Netherlands is known for tulips, India is known for the lotus: PM Modi in The Hague
May 16th, 01:30 pm
Addressing a massive community programme in The Hague, Netherlands, PM Modi praised the Indian diaspora for its contributions to Dutch society and for serving as a living bridge between India and the Netherlands. He highlighted the sporting linkages that contribute to close people-to-people ties between the two countries. He also called upon the diaspora to actively contribute to India's journey towards Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्स इथल्या भारतीय समुदायाला केले संबोधित
May 16th, 01:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेदरलँड्सच्या हेग इथे, भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित होते. ते तिथे पोहोचल्यावर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाने आणि नेदरलँड्समधील भारताच्या मित्रांनी, त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले.It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara
May 11th, 06:15 pm
Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन
May 11th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधान मोदींचे जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयाला खंबीर आवाहन
May 10th, 08:39 pm
पंतप्रधान मोदींनी हैदराबादमधील एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अलीकडील संघर्ष आणि पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक आव्हानांवर भाष्य केले आणि भारताची लवचिकता मजबूत करण्यासाठी सामूहिक राष्ट्रीय जबाबदारीचे आवाहन केले. आयातीवरील ताण कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकांना इंधन वापर कमी करणे, कारपूलिंगला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत:
May 10th, 06:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे एका भव्य जाहीर रॅलीला संबोधित केले, जिथे त्यांनी भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा, भाजपच्या अलीकडील निवडणूक विजयांचे महत्त्व आणि सध्याच्या जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय आव्हानांच्या काळात देशाच्या सामूहिक जबाबदारीवर भाष्य केले.हैदराबादमधील पंतप्रधान मोदींच्या भव्य रॅलीत आत्मनिर्भरता आणि विकसित
May 10th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे एका भव्य जाहीर रॅलीला संबोधित केले, जिथे त्यांनी भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा, भाजपच्या अलीकडील निवडणूक विजयांचे महत्त्व आणि सध्याच्या जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय आव्हानांच्या काळात देशाच्या सामूहिक जबाबदारीवर भाष्य केले.हैदराबाद येथील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 10th, 03:45 pm
तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान शिव प्रताप शुक्ला जी, राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी, बंडी संजय कुमार, संसदेतील माझे सहकारी कोंडा विश्वेश्वर रेड्डी जी, तेलंगणा सरकारचे मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, आणि उपस्थित मान्यवर!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
May 10th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी हैदराबाद हे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे परिवर्तनाच्यादृष्टीने असलेले महत्व अधोरेखित केले. तेलंगणा आणि संपूर्ण राष्ट्राच्या जलद गतीने होत असलेल्या विकासाला गती देण्याती हा प्रदेश बजावत असलेली महत्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. आज सुरू करण्यात आलेल्या मोठ्या स्तरावरील अनेक प्रकल्पांमुळे तेलंगण एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक स्तरावरच्या संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदनही केले.PM chairs CCS Meeting to review measures being taken in the context of ongoing West Asia Conflict
April 01st, 10:04 pm
Prime Minister Shri Narendra Modi a special of the Cabinet Committee on Security (CCS) to review measures taken by various Ministries/Departments and also discussed further initiatives to be taken in the context of the ongoing West Asia conflict, at 7 Lok Kalyan Marg today. This was the second special CCS meeting on this issue.This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23rd, 08:30 pm
PM Modi addressed the TV9 Summit and emphasized that India's economy is progressing rapidly, leaving behind the pre-2014 conditions. He affirmed that India stands with its own interests, with peace and with dialogue and gave a detailed account of the country's development momentum over the last 23 days. Asserting that national interest must be placed above party interest, the PM drew inspiration from icons who always placed the nation above self.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्क शिखर परिषदेला केले संबोधित
March 23rd, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि जग' या विषयावरील टीव्ही9 शिखर परिषदेला संबोधित केले. जगातील अभूतपूर्व आणि गंभीर परिस्थितीची दखल घेत, पंतप्रधानांनी एका अत्यंत कठीण प्रसंगी विचारांच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल टीव्ही9 नेटवर्कचे कौतुक केले.पंतप्रधानांची इराणच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरुन चर्चा
March 21st, 04:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत, पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी चर्चा केली तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही भर दिला.