भारतीय खेळाडूंच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीविषयी पंतप्रधानांकडून अभिमानाची भावना व्यक्त

August 03rd, 09:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गो इथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीविषयी अभिमान व्यक्त केला आहे.

जुडो स्पर्धेत महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल उन्नती शर्मा हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

August 02nd, 12:07 pm

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये जुडो खेळात महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उन्नती शर्मा हिचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंह यांचे केले अभिनंदन

August 02nd, 12:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.

पुरुषांच्या 90+ किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नरेंद्र बेरवाल यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

August 02nd, 12:01 pm

ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मुष्टियुद्धात पुरुषांच्या 90 किलोहून अधिक वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र बेरवाल यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी पुरुषांच्या 80 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुश पंघल यांचे केले अभिनंदन

August 02nd, 11:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 80 किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुश पंघल यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सचिन सिवाच यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 02nd, 01:00 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 60 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सचिन सिवाच यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

महिलांच्या 75 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल लव्हलिना बोर्गोहेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:59 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 75 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल लव्हलिना बोर्गोहेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

महिलांच्या 70 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अरुंधती चौधरी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:57 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 70 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अरुंधती चौधरी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

महिलांच्या 60 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रिया घांगस यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:56 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 60 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रिया घांगस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

महिलांच्या 51 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल साक्षी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:54 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 51 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल साक्षी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सोमन राणा यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:53 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एफ-57 गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सोमन राणा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल जादुमणि सिंग मंडेन्गबाम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:52 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या जादुमणि सिंग मंडेन्गबाम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पुरुषांच्या एफ-57 गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल शुभम जुयाल यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:50 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल शुभम जुयाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

कांस्यपदक जिंकल्याबद्दल सेल्वा प्रभू तिरुमारन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:49 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धा 2026 मधील उडी प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल सेल्वा प्रभू तिरुमारन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पुरुषांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रवीण चित्रावेल यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:47 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रवीण चित्रावेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

महिलांच्या 57 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल जैस्मिन लांबोरिया यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:45 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 57 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल जैस्मिन लांबोरिया यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 54 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रीती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 02nd, 12:43 am

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 54 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रीती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यामिनी मौर्य यांचे अभिनंदन केले

August 01st, 08:45 am

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकाराच्या 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यामिनी मौर्य यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे

August 01st, 08:43 am

ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.

Prime Minister congratulates Harsh Singh on winning Gold in Judo at Commonwealth Games 2026

July 31st, 11:47 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Harsh Singh on winning the Gold medal in Judo at the Glasgow Commonwealth Games 2026.