पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

May 25th, 11:30 am

आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील गीर जंगल सफारी

March 03rd, 12:03 pm

आशियाई सिंहांचा अधिवास म्हणून परिचित असलेल्या गुजरातमधील गीर जंगलाची सफर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून आशियाई सिंहांच्या संख्येत सातत्याने वाढ सुनिश्चित करणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

गीर आणि आशियाई सिंह या विषयावर परिमल नाथवानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा पंतप्रधानांतर्फे स्वीकार

July 31st, 08:10 pm

राज्यसभा सदस्य परिमल नाथवानी यांच्या गीर आणि आशियाई सिंह या विषयावर आधारित “कॉल ऑफ द गीर” हे कॉफी टेबल बुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात आले.

पंतप्रधानांनी, सिंह संवर्धनाबद्दल झपाटून काम करत असलेल्या सर्वांना जागतिक सिंह दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

August 10th, 11:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सिंह संवर्धनाबद्दल झपाटून काम करत असलेल्या सर्वांना जागतिक सिंह दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.