केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
December 19th, 09:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवाला हजेरी लावली आणि ख्रिश्चन समुदायातील प्रतिष्ठित सदस्यांशी संवाद साधला.