India – France Joint Statement

February 18th, 08:10 am

At the invitation of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the French Republic H.E. Mr. Emmanuel Macron paid an official visit to India from 17 to 19 February 2026 and participated in the Artificial Intelligence Impact Summit 2026. During the visit, the two leaders held bilateral talks and jointly inaugurated the 2026 India-France Year of Innovation in Mumbai on 17 February. This is President Macron’s 4th visit to India and it follows Prime Minister Modi’s visit to France in February 2025.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले

January 31st, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज अरब देशांचे परराष्ट्र मंत्री, लीग ऑफ अरब स्टेट्सचे सरचिटणीस आणि अरब प्रतिनिधीमंडळांच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. ते भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या दुसऱ्या बैठकीसाठी भारतात आले आहेत.

जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यान संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 12th, 12:49 pm

आज स्वामी विवेकानंद जयंतीदिनी भारतात चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांचे स्वागत करणे, ही माझ्यासाठी एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. आणि हा एक अनोखा योगायोगही आहे. याचे कारण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी तत्वज्ञान, ज्ञान यांच्या माध्यमातून भारत आणि जर्मनीमध्ये एक सेतू निर्माण केला होता. चॅन्सलर मर्झ यांच्या आजच्या भेटीमुळे त्या सेतूला नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास मिळत आहे आणि हे संबंध नव्याने विस्तारत आहेत. चॅन्सलर यांची ही केवळ भारताचीच नाही तर आशियामधलीही पहिली भेट आहे. भारताशी असलेल्या संबंधांना ते किती महत्त्व देतात याची ही एक शक्तिशाली साक्ष आहे. त्यांचे असलेले वैयक्तिक लक्ष आणि वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जर्मनीशी असलेली मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. गुजरातमध्ये, आम्ही म्हणतो, आवकरो मीठो आपजे रे, म्हणजे, प्रेमाने आणि आपुलकीच्या भावनेने स्वागत करावे. याच भावनेने आम्ही चॅन्सलर मेर्झ यांचे भारतात मनापासून स्वागत करतो.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी

January 07th, 03:03 pm

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.

इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

October 17th, 04:22 pm

इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बदर अब्देलअती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी गाझा शांतता करारात इजिप्तच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रपती अब्दुल फत्तेह अल सिसी यांचे अभिनंदन केले. हा करार प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित करण्यास मदत करेल,अशी आशा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री अब्देलअती यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान आयोजित होणाऱ्या पहिल्या भारत–इजिप्त धोरणात्मक संवादाची माहिती दिली.

ओलिसांच्या मुक्ततेचे पंतप्रधानांकडून स्वागत, गाझा भागातील शांततेसाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांप्रती व्यक्त केला पाठिंबा

October 13th, 07:59 pm

दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ओलिस ठेवलेल्या सर्वांच्या मुक्ततेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ओलिसांची मुक्तता ही त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा निर्धार याचा परिपाक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे केले अभिनंदन

October 09th, 09:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्याशी संवाद साधला आणि ऐतिहासिक गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन देखील केले.

ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन

October 09th, 11:25 am

पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत

October 04th, 07:58 am

गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत आहे म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे सध्या सुरू असलेल्या मानवतावादी आणि राजनैतिक प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी गाझा संघर्षावरील राष्ट्रपती ट्रम्प यांच्या शांतता उपक्रमाचे स्वागत केले

September 30th, 09:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा संघर्ष समाप्त करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या सर्वंकष योजनेचे स्वागत केले आहे.

Rio de Janeiro Declaration- Strengthening Global South Cooperation for a More Inclusive and Sustainable Governance

July 07th, 06:00 am

The leaders of BRICS countries, met in Rio de Janeiro, Brazil for the 17th BRICS Summit. The leaders reaffirmed their commitment to the BRICS spirit of mutual respect and understanding, sovereign equality, solidarity, democracy, openness, inclusiveness, collaboration and consensus. They strongly condemned terrorism and welcomed the inclusion of new countries as BRICS partner countries.

ब्रिक्समध्ये पार पडलेल्या शांतता आणि सुरक्षा यांवरील सत्रामधील पंतप्रधानांचे संबोधन

July 06th, 11:07 pm

जागतिक शांतता आणि सुरक्षा हे केवळ आदर्श नव्हेत, तर ते आपल्या सामाईक हितसंबंध आणि भविष्य यांचा पाया आहेत. मानवतेची प्रगती केवळ शांततामय आणि सुरक्षित वातावरणातच शक्य आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यामध्ये ब्रिक्स खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते.आपण एकत्र येत, आपले एकत्रित प्रयत्न आणि आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे.

व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद 3.0 मध्ये प्रमुख नेत्यांच्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

August 17th, 10:00 am

140 कोटी भारतीयांतर्फे मी या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पॅलेस्टिनी अध्यक्षांसोबत चर्चा

October 19th, 08:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महामहीम महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली.

गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

October 18th, 01:48 pm

गाझामधील अल अहली रुग्णालयातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.