पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट; सिक्कीमच्या विलक्षण जैवविविधतेचे केले कौतुक
April 28th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीममधील गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील सौंदर्य आणि राज्याच्या विलक्षण जैवविविधतेचे कौतुक केले. ऑर्किडेरियमच्या या भेटीचे वर्णन पंतप्रधानांनी एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असल्याचे म्हटले आहे. निसर्ग संवर्धनाचे असे समर्पित प्रयत्न हे मानवाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते दर्शवतात, हे उपक्रम नागरिकांना निसर्ग संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरतील, असे त्यांनी नमूद केले.Sikkim has beautifully showcased the spirit of “Ek Bharat, Shreshtha Bharat”: PM Modi in Gangtok
April 28th, 10:25 am
Addressing the closing ceremony of Sikkim’s 50th Year of Statehood celebrations in Gangtok, Sikkim, PM Modi said the state exemplifies the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’. Highlighting tourism, sporting talent and the role of self-help groups in Sikkim, he termed the Northeast as India’s ‘Asht Lakshmi’ and called for collective efforts to accelerate Sikkim’s development and realise Viksit Bharat.गंगटोक येथे सिक्कीमच्या 50 व्या राज्यस्थापना दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
April 28th, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या गंगटोक येथे सिक्कीमच्या राज्यस्थापनेच्या 50व्या वर्षाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून हजारो कोटी रुपयांच्या 30 हून अधिक विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि उद्घाटन केले.पंतप्रधानांनी सिक्कीममध्ये गंगटोक येथे युवकांसोबत फुटबॉलच्या उत्साही सत्रात भाग घेतला
April 28th, 09:46 am
सिक्कीममध्ये गंगटोक येथील प्रसन्न सकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत उत्साहपूर्ण वातावरणात फुटबॉलच्या खेळात सहभागी झाले.पंतप्रधानांनी गंगटोक येथे पद्म पुरस्कार विजेत्यांशी आणि मान्यवरांशी साधला संवाद
April 28th, 07:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्किममधल्या गंगटोक येथे काल संध्याकाळी पद्म पुरस्कार विजेते आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांसोबत संवाद साधला.पंतप्रधान 27-28 एप्रिल रोजी सिक्किम दौऱ्यावर
April 26th, 03:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 एप्रिल 2026 रोजी सिक्कीमला भेट देतील. 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता त्यांचे गंगटोक इथं आगमन होणार आहे. 28 एप्रिल रोजी साधारण सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान गंगटोकमधील ऑर्किडेरियम येथे भेट देणार आहेत. राज्याच्या पर्यावरणीय आणि पुष्पवारसाचे दर्शन घडवण्यासाठी 'स्वर्णजयंती मैत्री मंजरी पार्क' चा अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे ऑर्किड अनुभव केंद्र म्हणून विकास करण्यात आला आहे.In Pictures: PM Modi's visit to Sikkim and Assam
January 19th, 09:29 pm
We cannot exploit nature. We have to live in harmony with nature: PM Modi at National Conference on Sustainable Agriculture & Farmers welfare at Gangtok
January 18th, 06:50 pm
PM inaugurates Sikkim Organic Festival 2016; addresses Plenary Session of National Conference on Sustainable Agriculture and Farmers Welfare
January 18th, 06:47 pm