फलनिष्पत्ती : ऑस्ट्रियाचे फेडरल चॅन्सलर डॉ.ख्रिस्तियन स्टॉकर यांच्या भारत भेटीमध्ये उभय देशांमध्ये झालेले करार
April 16th, 03:01 pm
हा करार दोन्ही देशांतील चित्रपट उद्योगांच्या दरम्यान वाढीव सहकार्यासाठीची चौकट उपलब्ध करून देईल आणि संयुक्त चित्रपट निर्मिती, सर्जनशील देवाणघेवाण तसेच अधिक उत्तम सांस्कृतिक सहभागासाठी सुलभता निर्माण करेल.पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज कालावधीला 31.12.2024 नंतर मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
August 27th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज देण्याच्या कालावधीची मुदत 31.12.2024 नंतर वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. कर्ज देण्याचा कालावधी आता 31 मार्च 2030पर्यंत वाढविण्यात आला आहे. या योजनेचा एकूण खर्च 7,332 कोटी रुपये आहे. पुनर्रचित योजनेचा उद्देश 1.15 कोटी लाभार्थ्यांना लाभ देणे आहे ज्यामध्ये 50 लाख नवीन लाभार्थींचा समावेश आहे.