पंतप्रधानांनी डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे केले अभिनंदन
September 05th, 10:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमैका पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून दिल्याबद्दल डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे अभिनंदन केले आहे. भारत-जमैका मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत, असे मोदी पुढे म्हणाले.कॅप्टन विजयकांत यांच्या समाजसेवेविषयी पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
April 14th, 11:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन विजयकांत यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या समाजसेवेबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'श्रीलंका मित्र विभूषण' प्रदान
April 05th, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते 'श्रीलंका मित्र विभूषण' हा सन्मान प्रदान करण्यात आला. आभार मानताना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.पंतप्रधान मोदी यांनी केले के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन
July 15th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले.ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर सोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
July 10th, 02:45 pm
सर्वप्रथम, हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी चॅन्सलर नेहमर यांचे आभार मानतो. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीला ऑस्ट्रियाला भेट देण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. माझी ही भेट ऐतिहासिक आणि खास आहे. एकेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट दिली आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत असताना ही भेट होत आहे, हा देखील एक सुखद योगायोग आहे.संयुक्त अरब अमिराती मध्ये अबू धाबी इथे अहलान मोदी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 13th, 11:19 pm
आज अबू धाबी मध्ये आपण सर्वांनी नवा इतिहास घडवला आहे.आपण सर्वजण संयुक्त अरब अमिरातीच्या विविध भागातून आले आहात आणि भारताच्या विविध राज्यांमधून आला आहात.मात्र आपण सर्वजण मनाने जोडलेले आहात.या ऐतिहासिक स्टेडीयममध्ये प्रत्येक जण मनापासून हेच म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद !प्रत्येक श्वासागणिक म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! प्रत्येक आवाज म्हणत आहे, भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! हा एक क्षण अनुभवायचा आहे.भरभरून जगायचा आहे.आपल्या बरोबर आयुष्यभर राहतील अशा आठवणी आज इथून घेऊन जायच्या आहेत.संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदायाच्या "अहलान मोदी" या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद
February 13th, 08:30 pm
संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात 7 अमिरातीमधील अनिवासी भारतीय सहभागी झाले होते आणि त्यात सर्व समुदायातील भारतीयांचा समावेश होता. प्रेक्षकांमध्ये अमिराती मधील नागरिकांचाही समावेश होता.