Uttar Pradesh is set to emerge as a major hub for the nation’s Semiconductor Ecosystem: PM Modi
February 21st, 05:30 pm
PM Modi participated in the groundbreaking ceremony of HCL-Foxconn Semiconductor Unit in Uttar Pradesh. Speaking via VC, he lauded the ceremony as a historic milestone in India’s journey toward becoming a global semiconductor hub. He remarked that India has accelerated its pace in 2026 and highlighted major milestones such as Viksit Bharat Young Leaders Dialogue, National Startup Day and India Energy Summit. The PM credited the Double-Engine Government for changing the identity of Uttar Pradesh.पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले सहभागी
February 21st, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटच्या अनुषंगाने हा समारंभ म्हणजे जागतिक सेमीकंडक्टर हब बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे.पंतप्रधान 21 फेब्रुवारी रोजी एचसीएल-फॉक्सकॉन संयुक्त उपक्रम प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार
February 20th, 06:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 च्या सुमाराला उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (वायईडीए) येथे एचसीएल-फॉक्सकॉन संयुक्त उपक्रम प्रकल्प - इंडिया चिप प्रा. लि. च्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.उत्तरप्रदेशात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 14th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला मंजुरी देण्यात आली.होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन)अध्यक्ष योंग लिऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
August 14th, 05:50 pm
होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष योंग लिऊ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतात आगामी काळात भरभराटीला येणाऱ्या क्षेत्रांमधील गुंतवणुकीच्या अफाट संधींवर प्रकाश टाकत, पंतप्रधान मोदी यांनी फॉक्सकॉनच्या भारतातील गुंतवणूक योजनांवर चर्चा केली.पंतप्रधानांनी फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची घेतली भेट
July 28th, 05:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी घेतली फॉक्सकॉनच्या अध्यक्षांची भेट
March 01st, 01:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होन हाय टेक्नॉलॉजी समूहाचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली. त्यांनी भारतातील तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती परिसंस्था वाढवण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली.पंतप्रधानांनी फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांची घेतली भेट
June 23rd, 04:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली.