मध्य प्रदेश स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

November 01st, 09:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशाच्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्तीसगड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांचा शुभेच्छा संदेश

November 01st, 09:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त तेथिल नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. निसर्ग आणि संस्कृतीला समर्पित छत्तीसगड राज्य प्रगतीचे नवे मानदंड प्रस्थापित करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वी नक्षलवादाने प्रभावित असलेल्या अनेक भागांमध्ये आता विकासाची स्पर्धा सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले. छत्तीसगडमधील कष्टाळू आणि कुशाग्र लोकांच्या परिश्रम आणि उद्योगशीलतेमुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात हे राज्य महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला.

उत्तर प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा

January 24th, 08:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात पंतप्रधान सहभागी होणार

January 13th, 11:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे भारतीय हवामान विभागाच्या 15व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होतील. ते तिथे उपस्थितांना संबोधित देखील करतील.

पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा

January 24th, 09:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी झारखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

November 15th, 09:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या जनतेला झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्तराखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी उत्तराखंडमधल्या जनतेला दिल्या शुभेच्छा

November 09th, 09:50 am

देवभूमी उत्तराखंडने भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यात अमूल्य योगदान दिले असल्याचे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

हरियाणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

November 01st, 12:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त हरियाणातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

टिहरी गढवाल मतदारसंघाच्या खासदार माला राज्य लक्ष्मी शाह यांच्या जिल्हा स्थापना दिवस साजरा करण्याच्या अभिनव पद्धतीची पंतप्रधानांकडून प्रशंसा

February 25th, 09:49 am

उत्तराखंड मधील टिहरी गढवाल मतदारसंघाच्या खासदार माला राज्य लक्ष्मी शाह यांनी उत्तरकाशी जिल्ह्याचा स्थापना दिवस अभिनव पद्धतीने साजरा केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

पंतप्रधानांनी, तेलंगणच्या जनतेला दिल्या राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा

June 02nd, 09:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणच्या जनतेला राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुजरातमधील जुनागढ येथे उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश

April 10th, 01:01 pm

गुजरातचे लोकप्रिय, मृदू आणि कणखर मुख्यमंत्री भूपेन्द्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पुरुषोत्तम रूपाला, राज्य सरकारमधील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी , अन्य सर्व आमदार गण, पंचायती, नगरपालिकांमधील निर्वाचित सर्व लोक प्रतिनिधी , उमा धाम घाटिलाचे अध्यक्ष वालजीभाई फलदु, अन्य पदाधिकारी आणि देशभरातून आलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माता आणि भगिनी - यांना मी आज माता उमियाच्या 14 व्या पाटोत्सव निमित्त विशेष वंदन करतो. तुम्हा सर्वांना या शुभ प्रसंगी अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.

रामनवमी निमित्त जुनागढच्या गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित

April 10th, 01:00 pm

रामनवमीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जुनागढमधील गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला उपस्थित होते.

जुनागडमधील गठिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनानिमित्त राम नवमीला होणाऱ्या सोहोळ्याला पंतप्रधान संबोधित करणार

April 09th, 04:33 pm

राम नवमीनिमित्त उद्या 10 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील जुनागड येथील गठिला परिसरात होणाऱ्या उमिया माता मंदिराच्या 14व्या स्थापना दिन सोहोळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

सोशल मीडिया कॉर्नर 7 एप्रिल 2018

April 07th, 07:39 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सोशल मीडिया कॉर्नर 6 एप्रिल 2018

April 06th, 08:14 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

November 09th, 10:32 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचे अन्नदाते चिंतामुक्त असायला हवेत: पंतप्रधान मोदी

August 24th, 05:08 pm

भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सुवर्ण महोत्सव समारंभात पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधन केले. ते म्हणाले की देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांची भरभराट होणे आवश्यक आहे.देशाचे अन्नदाते चिंतामुक्त असायला हवेत असे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान स्थापनादिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाषण

August 24th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापनादिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण देणार आहेत. या संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सायंकाळी 5.00 वाजता पंतप्रधानांचे भाषण होणार आहे.

राजस्थानच्या स्थापना दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

March 30th, 09:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या स्थापना दिवसानिमित्त राजस्थानी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गौरवास्पद इतिहास आणि अभिमान वाटावी, अशी संस्कृती असलेली वीरांची भूमी, राजस्थानच्या स्थापना दिवसानिमित्त तेथील जनतेला खूप-खूप शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा

February 01st, 10:07 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted Indian Coast Guard personnel, on their Foundation Day.“Greetings to Indian Coast Guard personnel on their Foundation Day. They are diligently and bravely guarding our coasts”, the Prime Minister said.