फिडे महिला ग्रँड स्विस 2025 जिंकल्याबद्दल वैशाली रमेशबाबू हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
September 16th, 09:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैशाली रमेशबाबू हिचे फिडे महिला ग्रँड स्विस 2025 जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तिची जिद्द आणि समर्पण अनुकरणीय आहे.भविष्यातील प्रयत्नांसाठी तिला खूप शुभेच्छा, असे मोदी म्हणाले.