युरोपियन महासंघाच्‍या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणविषयक उच्च प्रतिनिधींशी पंतप्रधानांची चर्चा

April 21st, 06:41 pm

युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणविषयक उच्च प्रतिनिधी फेडरिका मोघेर्नी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.