PM Modi reaffirms his vision for 'BEST' Puducherry, representing Business, Education, Spirituality and Tourism
March 01st, 12:00 pm
PM Modi has launched projects worth over ₹2,700 crore in Puducherry, spanning key sectors such as infrastructure, education, healthcare and mobility. In his address, the PM reiterated his vision for a ‘BEST’ Puducherry, representing Business, Education, Spirituality and Tourism. Highlighting Puducherry’s contribution to the freedom struggle, he emphasized the collective mission to build a developed Puducherry and a developed India by 2047.Prime Minister Narendra Modi lays foundation stone, inaugurates development works in Puducherry
March 01st, 11:45 am
PM Modi has launched projects worth over ₹2,700 crore in Puducherry, spanning key sectors such as infrastructure, education, healthcare and mobility. In his address, the PM reiterated his vision for a ‘BEST’ Puducherry, representing Business, Education, Spirituality and Tourism. Highlighting Puducherry’s contribution to the freedom struggle, he emphasized the collective mission to build a developed Puducherry and a developed India by 2047.Prime Minister Invites everyone to Join #ParikshaPeCharcha26
February 05th, 09:56 pm
Prime Minister Shri Narendra Modi invited everyone to join #ParikshaPeCharcha26 to be held tomorrow, 6th February at 10 AM. He highlighted that this year’s edition will feature very interesting topics relating to examinations, notably the importance of remaining stress free and focusing on learning. The Prime Minister emphasized that this platform has always been one he enjoys, as it provides him with the opportunity to interact with bright minds from across the country.या वर्षीच्या #ParikshaPeCharcha या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विचार मांडावेत असे पंतप्रधानांचे आवाहन
January 07th, 07:05 pm
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परीक्षा पे चर्चा या आपल्या बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.सीबीएसई इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा
May 13th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीबीएसईच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.PM Modi guides students on balancing Exam Preparations with a Healthy Lifestyle.
January 29th, 05:53 pm
Prime Minister Narendra Modi engaged in interactive sessions with students, teachers, and parents during the 7th edition of Pariksha Pe Charcha and held insightful discussions on the crucial aspect of maintaining a healthy lifestyle while preparing for exams.The bond between students and teachers must be beyond syllabus and curriculum: PM Modi
January 29th, 11:26 am
PM Modi interacted with students, teachers and parents at Bharat Mandapam in New Delhi today during the 7th edition of Pariksha Pe Charcha (PPC). PM Modi urged the students to prepare themselves in advance to deal with stress and pressure situations. He said that students should possess the ability of standing firm against adverse situations and challenges.PM interacts with students, teachers and parents during Pariksha Pe Charcha 2024
January 29th, 11:25 am
PM Modi interacted with students, teachers and parents at Bharat Mandapam in New Delhi today during the 7th edition of Pariksha Pe Charcha (PPC). PM Modi urged the students to prepare themselves in advance to deal with stress and pressure situations. He said that students should possess the ability of standing firm against adverse situations and challenges.सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
May 12th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे अभिनंदन केले आहे.भरती प्रक्रियेसाठीच्या परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
April 19th, 03:20 pm
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या बहुकार्य परीक्षा (SSC MTS) आणि सी एच एस एल सी परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. यामुळे प्रत्येक युवकाला या परीक्षेद्वारे नोकरी मिळवण्याची समान संधी मिळणार आहे, त्यासाठी त्यांना भाषेचे अडथळे येणार नाहीत, असे पंतप्रधानानी म्हटले आहे.ज्ञान केंद्र डिजिटल लायब्ररीचा मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होईल : पंतप्रधान
February 28th, 04:15 pm
ज्ञान केंद्र डिजिटल लायब्ररीचा मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा आहे: पंतप्रधान
February 25th, 09:44 am
एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. एक्झॅम वॉरियर्स पुस्तिका वाचल्यानंतर झारखंड येथील कोडरमा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणावापासून मुक्त वाटले, असे अन्नपूर्णा देवी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले होते.‘परीक्षा पे चर्चा 2023’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
January 27th, 11:15 am
एवढ्या थंडीत कदाचित पहिल्यांदाच ‘परीक्षा पे चर्चा’ होत आहे. साधारणपणे आपण फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम करतो. मात्र, आता मनात असा विचार आला, की आपल्या सर्वांना 26 जानेवारीचा लाभही मिळावा. जे बाहेरचे आहेत, त्यांनी या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळवला ना? कर्तव्यपथावर गेले होते ना? कसं वाटलं? खूप छान वाटलं.. अच्छा, घरी जाऊन काय सांगणार? काही नाही सांगणार? अच्छा मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मात्र मी एवढं नक्कीच सांगेन की ‘परीक्षा पे चर्चा’ माझीही परीक्षाच आहे. आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी ही परीक्षा घेत आहेत. पण मला ही परीक्षा देण्यात खूप आनंद मिळतो. कारण मला तुमच्याकडून जे प्रश्न येतात, लाखोंच्या संख्येनं हे प्रश्न येतात. मुले खूप स्वयंस्फूर्तीने प्रश्न विचारतात. आपल्या समस्या सांगतात, अनेक वैयक्तिक त्रास, अडचणी पण सांगतात.पंतप्रधानांनी, परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद
January 27th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चाच्या (पीपीसी) सहाव्या भागात नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. संवादापूर्वी कार्यक्रमस्थळी भरविण्यात आलेले विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शनही त्यांनी पाहिले. पंतप्रधानांनीच 'परीक्षा पे चर्चा' ची संकल्पना मांडली असून यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जीवन आणि परीक्षांशी संबंधित विविध विषयांवर पंतप्रधानींशी संवाद साधतात. पीपीसीच्या या वर्षीच्या भागात 155 देशांमधून सुमारे 38.80 लाखजणांनी नोंदणी केली.‘एक्झाम वॉरियर्स’ आता 13 भाषांमध्ये उपलब्ध
January 21st, 07:08 pm
परीक्षेशी संबंधित विषयांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुस्तक ‘एक्झाम वॉरियर्स’ आता 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.सीबीएसईने दहावीचा चा निकाल जाहीर केल्यावर पंतप्रधानांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
July 22nd, 05:24 pm
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.नागरी सेवा मुख्य परीक्षा, 2021 उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
May 30th, 04:22 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा परीक्षा 2021 उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 एप्रिल रोजी गुजरातमधील अडालज येथील श्री अन्नपूर्णाधाम ट्रस्टचे वसतीगृह आणि शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करणार
April 11th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता गुजरात मधील अडालज येथील श्री अन्नपूर्णाधाम ट्रस्टचे वसतीगृह व शैक्षणिक संकुलाचे दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन करतील. याच कार्यक्रमात पंतप्रधान जनसेवक ट्रस्टच्या हिरामणी आरोग्यधामचे भूमीपूजन करतील.How can one improve productivity? This is what PM Modi has to say…
April 01st, 08:04 pm
During Pariksha Pe Charcha, questions pertaining to improving productivity were posed to PM Modi. Shweta Kumari, a student of 10th standard, said although her productivity of study is good during night time she is asked to study during day. Another student Raghav Joshi had a confusion whether to play first and then study or vice-versa.PM Modi’s tips to sharpen memory for exams…
April 01st, 07:54 pm
A question which arises in every student’s mind – How to improve memory – was asked to PM Modi during ‘Pariksha Pe Charcha’.Anusha of Khammam, Telangana and Gayatri Saxena asked PM Modi about strengthening memory.