इथिओपियाच्या निवडणुकीत पंतप्रधान अबिय अहमद अली आणि प्रॉस्पेरिटी पार्टीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
June 23rd, 08:09 pm
इथिओपियाच्या संसदीय निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान अबिय अहमद अली आणि प्रॉस्पेरिटी पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.Prime Minister extends his gratitude to world leaders and citizens for their warm wishes
June 10th, 11:50 pm
The Prime Minister expressed his profound gratitude to world leaders and people from all walks of life for their warm wishes and congratulatory messages. Deeply touched by the greetings, he stated that it is a privilege to serve Bharat and contribute to the nation's development journey. Emphasizing that the trust of the people is his greatest source of strength, the Prime Minister reaffirmed his full commitment to working with even greater dedication to realize the vision of a Viksit Bharat, fulfill the aspirations of 140 crore Indians, and further strengthen India's global partnerships.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियातील अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर वाहिली आदरांजली
December 17th, 01:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. हे स्मारक 1896 च्या अदवाच्या लढाईत आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर इथिओपियन सैनिकांना समर्पित आहे. हे स्मारक अदवाच्या नायकांच्या अमर आत्म्याला आदरांजली असून ते इथिओपियाच्या स्वातंत्र्य, सन्मान आणि जिद्दीच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडवते.इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 17th, 12:25 pm
आज आपल्या समोर उभे राहण्याचा मला मोठा सन्मान आणि विशेषाधिकार लाभला आहे. सिंहांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथिओपियात येणे हे अत्यंत आनंददायी आहे. मला येथे अगदी घरी असल्यासारखे वाटते कारण, भारतातील माझे गृह राज्य गुजरात हेही सिंहांचे निवासस्थान आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
December 17th, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. इथिओपियाचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यानिमित्त त्यांना अधिवेशनात भाषण करण्याचा विशेष सन्मान मिळाला.इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
December 17th, 09:25 am
इथियोपियाच्या या महान भूमीवर आज तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित असणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आत्ता दुपारीच मी इथियोपियात पोहोचलो आहे आणि आल्या क्षणापासूनच मला लोकांकडून आपुलकीची आणि जवळकीची भावना जाणवते आहे. पंतप्रधान स्वतः विमानतळावर माझ्या स्वागतासाठी उपस्थित होते आणि ते मला फ्रेंडशिप पार्क आणि विज्ञान संग्रहालयात घेऊन गेले.इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांच्यासोबत प्रतिनिधीस्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 17th, 09:12 am
इथियोपियाला भेट देत असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. इथियोपियाची ही माझी पहिलीच भेट आहे. मात्र येथे पाऊल टाकताच आपुलकीची आणि आत्मीयतेची तीव्र अनुभूती मला मिळाली. भारत आणि इथियोपिया यांच्यात हजारो वर्षांपासून सातत्याने संपर्क, संवाद आणि आदान-प्रदान होत आले आहे. अनेक भाषा आणि समृद्ध परंपरांनी संपन्न असलेले आपले दोन्ही देश ‘विविधतेत एकता’चे प्रतीक आहेत. दोन्ही देश शांतता आणि मानव कल्याणासाठी कटिबद्ध लोकशाही शक्ती आहेत. आपण ग्लोबल साउथचे सहप्रवासीही आहोत आणि भागीदारही आहोत. आंतरराष्ट्रीय मंचांवरही आपण खांद्याला खांदा लावून उभे राहिलो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
December 17th, 12:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांची आज आदिस अबाबा येथील नॅशनल पॅलेसमध्ये भेट घेतली. पॅलेसमध्ये आगमनावेळी पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा औपचारिक सन्मान करण्यात आला.पंतप्रधानांना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
December 16th, 11:52 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे 16-17 डिसेंबर 2025 दरम्यान इथिओपियाला आपला द्विपक्षीय दौरा करत आहेत. आज एडिस आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका विशेष समारंभात, इथिओपियाचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांनी भारत-इथिओपिया भागीदारी बळकट करण्यासाठी दिलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल आणि जागतिक स्तरावरील राजकारणी म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाच्या सन्मान करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार 'ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया' प्रदान केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इथिओपिया दौऱ्याच्या फलितांची यादी
December 16th, 10:41 pm
द्विपक्षीय संबंधांना 'धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उन्नत करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इथिओपियामध्ये स्नेहमय स्वागत
December 16th, 06:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या इथिओपियाच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर अदिस अबाबा येथे पोहोचले. विमानतळावर आगमन झाल्यावर इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे स्नेहपूर्ण आणि रंगतदार स्वागत करण्यात आले.जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
December 15th, 08:15 am
आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा
December 11th, 08:43 pm
जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेणार आहेत; तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या दृष्टीकोनाची देवाणघेवाण करतील. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या बैठकीच्या अनुषंगाने भारत-जॉर्डन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात येतील. याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीने नवनवीन क्षेत्रातील संधींचा आढावा घेणे आणि प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीची वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल.प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादामध्ये पंतप्रधानांचा सहभाग
August 25th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादात भाग घेतला.इथियोपिया प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
August 24th, 11:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथियोपिया प्रजासत्ताकाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांची, 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे, 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आयोजना दरम्यान भेट घेतली.ब्रिक्स-आफ्रिका आउटरिच आणि ब्रिक्स प्लस संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 24th, 02:38 pm
आफ्रिकेच्या भूमीवर तुम्हा सर्व स्नेह्यांसमवेत उपस्थित राहून अतिशय आनंद होत आहे.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Dr. Abiy Ahmed Ali, Prime Minister of Federal Democratic Republic of Ethiopia
May 06th, 07:08 pm
PM Narendra Modi had a phone call with H.E. Dr. Abiy Ahmed Ali, Prime Minister of the Federal Democratic Republic of Ethiopia. The two leaders discussed the domestic, regional and global challenges posed by the COVID-19 pandemic, and expressed solidarity with each other during the health crisis.