पटना पक्षी अभयारण्य आणि छरी-धांड येथे नवीन रामसर स्थळांचे पंतप्रधानांनी केले स्वागत

January 31st, 10:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छारी-धंद यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचे स्वागत केले आहे. स्थानिक लोकसंख्या आणि पाणथळ जागांच्या संवर्धनाबद्दल आस्था असलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, या मान्यतांमुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

उत्तरप्रदेशात इटाह इथे झालेल्या अपघातावर पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला; पीमंएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा

May 05th, 01:14 pm

उत्तरप्रदेशात इटाह इथे झालेल्या अपघातात झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पीमएनआरएफ मधून, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

उत्तर प्रदेशातल्या इटाह जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना दु:ख

January 19th, 03:08 pm

Shri Narendra Modi has expressed pain over the loss of lives in road accident in Etah district of UP. Anguished by the tragic accident in UP’s Etah district. I share the pain of the bereaved families and condole passing away of young children. I pray that those injured in the accident in Etah recover at the earliest, the Prime Minister said.