List of Outcomes: Prime Minister of Japan’s visit to India for the 16th India-Japan Annual Summit
July 02nd, 10:39 pm
The 16th India-Japan Annual Summit concluded with a comprehensive set of outcomes, including a Joint Declaration on Economic Security, Joint Statements on Artificial Intelligence and Energy Resilience, and 13 other agreements across clean energy, mobility, healthcare, critical minerals, AI, biotechnology, digital infrastructure and financial cooperation, further strengthening the India–Japan Special Strategic and Global Partnership.Joint Statement between Ministry of Petroleum and Natural Gas of the Republic of India and the Ministry of Economy, Trade, and Industry of Japan on Energy Resilience
July 02nd, 10:04 pm
PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi endorsed a Joint Statement on Energy Resilience, reaffirming India and Japan's commitment to strengthen energy security amid evolving geopolitical challenges. The partnership focuses on strategic petroleum reserves, resilient energy supply chains, maritime energy transport, institutional collaboration and closer coordination to ensure stable and affordable energy.A free, prosperous and rules-based Indo-Pacific is our shared priority: PM Modi at the India-Japan Joint Press Meet
July 02nd, 01:30 pm
At the India-Japan Joint Press Meet, PM Modi and Japanese PM Sanae Takaichi reaffirmed their commitment to deepen the India-Japan Special Strategic and Global Partnership. The leaders announced major initiatives across AI, defence, healthcare, economic security, clean energy, mobility, investment and people-to-people ties. PM Modi reaffirmed the shared vision of a strong and prosperous Japan and India's aspiration for a Viksit Bharat.पंतप्रधानांनी सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या 2024 च्या आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
June 23rd, 02:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'सेवा तीर्थ' येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2024 तुकडीतील 183 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हे अधिकारी सध्या नवी दिल्लीतील विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये 'सहायक सचिव' म्हणून कार्यरत आहेत.पंतप्रधानांचा 20 जून रोजी ओदिशा दौरा
June 19th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून 2026 रोजी ओदिशाचा दौरा करणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानांसोबत या दौऱ्यात सहभागी होणार असून, ओदिशासाठी हा एक क्वचितच घडून येणारा महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
June 18th, 05:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2026 रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांची भेट घेतली.आदर आणि प्रशंसा यांचं महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
June 17th, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, स्नेहपूर्ण आदर आणि मान्यता मिळाल्यामुळे व्यक्तीला स्वत:चा अभिमान वाटतो आणि समाधान मिळते. यामुळे केवळ आत्मविश्वासचं वाढतो असं नाही, तर व्यक्तीमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साहही संचारतो.Today, the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust: PM Modi at G7 Summit in Evian, France
June 16th, 10:12 pm
Addressing the Outreach Session on “Forging New Partnerships and Rebuilding International Solidarity” at the G7 Summit in France, PM Modi emphasized that building trust, transparency and stronger international partnerships is essential in an interconnected world. He highlighted India’s “Humanity First” approach, called for greater global solidarity, and stressed the importance of dialogue, diplomacy and respect for international law in ensuring peace and stability.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्रांसमध्ये जी-7 शिखर परिषदेत,"नव्या भागीदाऱ्यांची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेची पुनर्बांधणी" या विषयावर भाषण
June 16th, 10:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रांसच्या इव्हीयान इथे, ‘नव्या भागीदाऱ्यांची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेची पुनर्बांधणी” या विषयावर आयोजित जनसंपर्क सत्रात भाषण केले.पंतप्रधानांची स्लोव्हाकियाच्या व्यवसाय क्षेत्रातील अग्रणींशी भेट
June 15th, 09:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांच्यासमवेत, स्लोव्हाकियामधील रेल्वे, संरक्षण, वाहन उद्योग, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि आरोग्यसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील आघाडीचे व्यावसायिक आणि उद्योजकांशी संवाद साधला.India-Slovakia Joint Statement
June 15th, 05:32 pm
At the invitation of Slovak Republic PM Robert Fico, PM Modi visited Slovakia on 15 June 2026. Both leaders agreed to elevate the India-Slovakia relationship to a Comprehensive Partnership and to regularly review its implementation. They also agreed that the visit represents a significant step forward in transforming India-Slovakia relations and committed to taking bilateral ties into a new phase of engagement.Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France
June 14th, 04:36 pm
PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी
June 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 वी बैठक संपन्न
June 11th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 वी बैठक पार पडली. 'विकसित भारत @2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास' ही या वर्षीच्या बैठकीची संकल्पना होती. या बैठकीला 28 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासक उपस्थित होते. नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रथमच सर्व 28 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले.The trust of 140 crore Indians is our greatest strength and responsibility: PM Modi at the NDA Leaders’ Conclave
June 10th, 06:33 pm
PM Modi addressed the NDA Leaders' Conclave in New Delhi, highlighting the government's commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians and accelerating India's journey towards a Viksit Bharat. Speaking at the NDA Conclave at Bharat Mandapam after becoming the longest continuously serving elected Prime Minister of India, he said, To have the opportunity to serve Maa Bharti for such a long time is possible only through God's blessings. For me, 'Janta Janardan' is God.PM Modi addresses NDA Leaders' Conclave, reaffirms commitment to Viksit Bharat
June 10th, 06:30 pm
PM Modi addressed the NDA Leaders' Conclave in New Delhi, highlighting the government's commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians and accelerating India's journey towards a Viksit Bharat. Speaking at the NDA Conclave at Bharat Mandapam after becoming the longest continuously serving elected Prime Minister of India, he said, To have the opportunity to serve Maa Bharti for such a long time is possible only through God's blessings. For me, 'Janta Janardan' is God.आंध्र प्रदेशातील अमरावती या राजधानीच्या नव्या शहरात ‘जनरल पूल रेसिडेन्शिअल अकोमोडेशन (जीपीआरए)’ च्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 10th, 01:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानीच्या शहरात 'जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन' (जीपीआरए) अर्थात, सरकारी निवासस्थानांच्या बांधकामाला मंजुरी दिली. अमरावती या राजधानीच्या शहरात, तसेच आंध्र प्रदेश राज्यात राबवला जाणारा हा पहिलाच जीपीआरए प्रकल्प आहे.मंत्रिमंडळाची आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानी शहरात केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या उभारणीस मंजुरी
June 10th, 01:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेशातील नव्या राजधानी शहर अमरावती येथे केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या (सीजीजीपीओए) उभारणीला मंजुरी देण्यात आली.व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 04th, 09:50 pm
व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.म्यानमारच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि म्यानमारचे संयुक्त निवेदन
June 01st, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग 30 मे ते 3 जून, 2026 या कालावधी साठी भारताच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौ-यावर आले आहेत.