भारत - कतार संयुक्त निवेदन
February 18th, 08:17 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल - थानी हे 17 आणि 18 फेब्रुवारी 2025 अशा दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. अमीर शेख तमीम बिन हमद अल - थानी यांच्यासोबत त्यांचे मंत्री, अधिकारी आणि आघाडीच्या उद्योग व्यावसायिकांचा समावेश असलेल्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानेही भारताला भेट दिली. अमीर शेख तमीम बिन हमद अल - थानी यांचा हा भारताचा दुसरा दौरा होता.Prime Minister holds talks with PM Sheikh Abdullah bin Nasser bin Khalifa al-Thani of Qatar
December 03rd, 02:42 pm
Prime Minister Shri Narendra Modi today held talks with PM Sheikh Abdullah bin Nasser bin Khalifa al-Thani of Qatar. Both leaders deliberated on several aspects of India-Qatar ties.India-Qatar Joint Statement during the visit of Prime Minister to Qatar
June 05th, 07:26 pm