Today, BJP stands for good governance and last-mile delivery: PM Modi
April 06th, 12:30 pm
PM Modi addressed BJP Karyakartas on the party’s Sthapana Diwas, paying tribute to generations of workers and their dedication, sacrifice and unwavering commitment. He reminisced about the early years when the BJP had neither power nor resources, and karyakartas travelled tirelessly to connect with people. He reiterated their belief in a brighter future for Bharat, which kept them going despite challenges like the Emergency, political isolation and violence.PM Modi addresses Party Karyakartas on BJP Sthapana Diwas
April 06th, 12:00 pm
PM Modi addressed BJP Karyakartas on the party’s Sthapana Diwas, paying tribute to generations of workers and their dedication, sacrifice and unwavering commitment. He reminisced about the early years when the BJP had neither power nor resources, and karyakartas travelled tirelessly to connect with people. He reiterated their belief in a brighter future for Bharat, which kept them going despite challenges like the Emergency, political isolation and violence.राज्यसभेचे सभापती थिरू सी पी राधाकृष्णन् यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी केले भाषण
December 01st, 11:15 am
हिवाळी अधिवेशनाचा आरंभ होत आहे आणि आज सभागृहातील आम्हा सर्व माननीय सदस्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तुमचे स्वागत करणे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाच्या माध्यमातून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यात तुमचे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मी सभागृहाच्या वतीने आणि माझ्या वतीने, तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हाला विश्वासही देतो की या सभागृहात बसलेले सर्व माननीय सदस्य, या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेची देखील नेहमीच काळजी घेतील, मर्यादा राखतील. हे मी तुम्हाला आश्वासन देतो.राज्यसभेचे सभापती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांच्या सत्कार समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. मी तुम्हाला हे देखील आश्वासन देतो की या वरिष्ठ सभागृहातील सर्व माननीय सदस्य नेहमीच या प्रतिष्ठित संस्थेचे पावित्र्य जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेचा मान राखण्याची नेहमीच काळजी घेतील. हे माझे तुम्हाला ठाम आश्वासन आहे.BJP’s connection with Delhi goes back to the Jana Sangh days and is built on trust and commitment to the city: PM Modi
September 29th, 08:40 pm
Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”PM Modi inaugurates Delhi BJP’s new office at Deendayal Upadhyaya Marg
September 29th, 05:00 pm
Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटीची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
June 23rd, 09:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटीची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.पंतप्रधानांनी श्री बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त,त्यांचे केले स्मरण
March 05th, 09:51 am
ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.ओदिशाच्या विकासासाठी आणि लोकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी त्यांनी स्मरण केले.माजी उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि प्रवासावरील पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
June 30th, 12:05 pm
उद्या 1 जुलै रोजी व्यंकैय्या नायडू यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जीवनयात्रेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही 75 वर्षे असामान्य कामगिरीने परिपूर्ण आहेत. या 75 वर्षांतील टप्पे आश्चर्यकारक आहेत. आज त्यांच्या आत्मचरित्रासह आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की ही पुस्तके लोकांना प्रेरणा देतील आणि त्यांना देशसेवेसाठी योग्य मार्गदर्शन करतील.माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे जीवन आणि कारकीर्द यावरील तीन पुस्तकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन
June 30th, 12:00 pm
पंतप्रधानांनी जारी केलेल्या पुस्तकांमध्ये ((i) माजी उपराष्ट्रपतींचे चरित्र “वेंकैया नायडू – लाइफ इन सर्व्हिस” हे द हिंदूंच्या हैदराबाद आवृत्तीचे माजी निवासी संपादक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक. (ii) “सेलिब्रेटिंग भारत – द मिशन अँड मेसेज ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू ॲज थर्टींथ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया”, हे उपराष्ट्रपतींचे माजी सचिव डॉ. आय.व्ही. सुब्बाराव यांनी संकलित केलेले फोटो क्रॉनिकल आणि (iii) महानेता - लाईफ अँड जर्नी ऑफ श्री एम. व्यंकय्या नायडू नावाचे संजय किशोर यांनी लिहिलेले तेलुगु भाषेतील चित्रमय चरित्र, यांचा समावेश आहे.लोकसभा अध्यक्षांनी आणीबाणीचा निषेध केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
June 26th, 02:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा अध्यक्षांची, आणीबाणीचा आणि त्यानंतरच्या अतिरेकाचा तीव्र निषेध केल्याबद्दल प्रशंसा केली.आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
June 25th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीला विरोधपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (24 फेब्रुवारी 2019)
February 24th, 11:30 am
आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते.MP means 'Maximum Progress': PM Modi in Gwalior
November 16th, 07:42 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a huge public meeting in Shahdol, Madhya Pradesh. PM Modi began his address by applauding the Madhya Pradesh government led by CM Shivraj Singh Chouhan for working tirelessly for the benefit of the people and for empowering their lives. He added that the upcoming Assembly election is not going to be about who wins and who loses the election rather it is going to decide who gets elected to serve the people of Madhya Pradesh and ensure the development of its people.A leader for the ages – ahead of his times
August 16th, 07:53 pm
In times of turbulence and disruption, a nation is blessed to have a leader who rises to become its moral compass and guiding spirit, providing vision, cohesion and direction to his people. And, in such a moment at the turn of the century, India found one in Atal Bihari Vajpayee, who was gifted in spirit, heart and mind.प्रणव दा यांनी मला वडिलांच्या नात्याने मार्गदर्शन केले: पंतप्रधान मोदी
July 02nd, 06:41 pm
राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी - ए स्टेट्समॅन नावाचे फोटो बुक जारी केले. त्यांनी पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपतींना सादर केली. आपल्या अनुभवाची उजळणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेकदा त्यांना विविध विचारधारेच्या नेत्यांबरोबर व कार्यकर्त्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की ते दिल्लीत आले तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रणवदांसारखे कोणीतरी होते ही गोष्ट ते कधीही विसरणार नाहीत.‘राष्ट्रपती प्रणव मुखर्जी – एक राजनीतीज्ञ’ या छायाचित्रमय पुस्तकाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
July 02nd, 06:40 pm
Prime Minister Narendra Modi today released the book President Pranab Mukherjee - A Statesman at Rashtrapati Bhavan. During his address, PM said, It is my view that we can be more history conscious as a society. We can preserve aspects of our history much better.Social Media Corner 25 June 2017
June 25th, 08:06 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!1975 मध्ये लावण्यात आलेली आणिबाणी लोकशाहीतील सर्वात काळोखी रात्र होती: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी
June 25th, 12:21 pm
जून 1975 मध्ये लादण्यात आलेली आणिबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला सर्वात वाईट काळ होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात सांगितलं. त्यावेळी लोकांचे अधिकार कसे काढून घेण्यात आले आणि हजारो लोकांना कसे तुरुंगात डांबण्यात आले हे त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले. ते स्वच्छता, नुकताच झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन, अंतराळ विज्ञान आणि खेळाच्या क्षेत्रात स्थायित्व याबद्दल देखील ते बोललेराष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुवर्णजयंती समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 16th, 11:21 pm
Addressing members of media in National Press Day, PM Modi said that role of media in the country has been immense. Prime Minister said, “We remember how the press council ceased to exist during the Emergency. Things normalised after Morarji Bhai became PM.” He added that Press is responsible for upholding free speech. PM Modi also lauded the role played by media to further the message of cleanliness across the country.