आंध्र प्रदेशात, एलुरु येथे एका रासायनिक कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
April 14th, 01:29 pm
आंध्र प्रदेशातील एलुरु येथे एका रासायनिक कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.