इलाबेन भट्ट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
November 02nd, 04:28 pm
प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या इलाबेन भट्ट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. महिला सक्षमीकरण, समाज सेवा आणि तरुणांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी स्मरण केले आहे .