दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पॅरा क्लब थ्रो क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी क्रीडापटू एकता भानचे केले अभिनंदन
October 24th, 05:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पॅरा क्लब थ्रो F32/51 क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल एकता भान हिचे अभिनंदन केले.