पंतप्रधानांची इराणच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरुन चर्चा
March 21st, 04:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत, पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी चर्चा केली तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही भर दिला.पंतप्रधानांची बहारीनच्या राजांसमवेत चर्चा
March 20th, 07:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारीनचे राजे हमद बिन ईसा अल खलीफा यांच्याशी फलदायी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना ईद-उल-फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर विचारविनिमय केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या अमीरांशी केली चर्चा
March 19th, 10:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित चिंतांवर चर्चा केली.पंतप्रधानांचा ओमानच्या सुलतानांसोबत संवाद
March 19th, 04:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी आगामी उत्सवाबाबत शुभेच्छा देण्यासाठी आणि या प्रदेशातील नव्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत फलदायी चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या युवराजांशी साधला संवाद
March 18th, 06:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज,महामहिम शेख सबाह अल-खालिद अल-हमाद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी आज दूरध्वनीव्दारे संवाद साधला. यावेळी त्यांनी ईद सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि प्रादेशिक सुरक्षाविषयक घडामोडींचा आढावा घेतला.Prime Minister Speaks with UAE President
March 17th, 10:42 pm
PM Modi spoke with UAE President HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. During the conversation, the PM conveyed Eid greetings and discussed the current situation in West Asia. Both leaders agreed on the importance of ensuring safe and free navigation through the Strait of Hormuz and emphasized continuing to work together for peace in the region. The PM reiterated India’s strong condemnation of all attacks on the UAE.मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
September 05th, 08:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, हा पवित्र दिवस आपल्या समाजात शांतता आणि कल्याण घेऊन येवो. करुणा, सेवा आणि न्याय यांचे मूल्य नेहमी आपले मार्गदर्शक राहो.मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांना दिल्या शुभेच्छा
September 16th, 10:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिलाद-उन-नबी निमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी मिलाद-उन-नबी निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
October 30th, 11:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद–उन–नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
October 25th, 11:00 am
मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश
October 20th, 05:40 pm
PM Modi addressed the nation over Covid-19 situation and said that the lockdown may have been lifted but warned adding the “virus is still out there.” PM Modi cautioned people to not lose guard during the festive season and urged the countrymen to wear masks, maintain social distancing and ensure hand hygiene. PM Modi said, Government is earnestly working towards developing, manufacturing and distribution of Covid-19 vaccine to every citizen, whenever it is available.पंतप्रधानांचे राष्ट्राला विशेष संबोधन
October 20th, 05:34 pm
दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधित करतांना केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड महामारीच्या विरोधात देशातील सध्या सुरू असलेल्या लढाईत सर्व नागरिकांना बेपर्वाईने न वागण्याचे आणि आत्मसंतुष्ट न राहण्याचे आवाहन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये दूरध्वनी संभाषण
August 03rd, 07:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तान इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष डॉ अशरफ घनी यांच्या दरम्यान आज दूरध्वनीमार्फत संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी ‘ईद-उल-अदा’च्या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांनी देशाला ईद-अल-अदाच्या दिल्या शुभेच्छा
August 01st, 10:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला ईद-अल-अदा निमित्ताने शुभेच्छा दिल्या.मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
November 10th, 12:18 pm
मिलाद-उन –नबी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. “मिलाद-उन-नबी च्या सगळ्यांना शुभेच्छा! प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत आजच्या दिवसात समाजात सौहार्द आणि दयेची भावना वृद्धिंगत होवो, हीच प्रार्थना! समाजात सर्वत्र शांती कायम राहो” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.PM greets nation on the occasion of Eid al-Adha
August 12th, 09:21 am
Prime Minister, Shri Narendra Modi has greeted fellow citizens on Eid al-Adha. “My best wishes on the occasion of Eid al-Adha. I hope it furthers the spirit of peace and happiness in our society. Eid Mubarak!”, the PM said.मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांच्या राष्ट्राला शुभेच्छा
November 21st, 08:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद-उन-नबीच्या पवित्र प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांच्या ईदनिमित्त जनतेला शुभेच्छा
June 16th, 10:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 मे 2018)
May 27th, 11:30 am
नमस्कार! ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला चांगलंच आठवत असेल की गेल्या काही महिन्यांपासून नौसेनेतील सहा महिला अधिकाऱ्यांचे दल समुद्रप्रवास करीत होते. “नाविका सागर परिक्रमा”, हो…. मी त्यांच्या विषयी काही सांगू इच्छितो. भारताच्या या सहा सुकन्या, त्यांचा चमू, (two hundred and fifty four days) अडीचशेहून अधिक दिवस, INSV तारिणीवरुन पूर्ण जगभराची सागर परिक्रमा पूर्ण करून, 21 मे रोजी भारतात परत आला आणि संपूर्ण देशाने त्यांचे खूप उत्साहाने स्वागत केले. त्यांनी वेगवेगळे महासागर आणि कितीतरी समुद्रांतून प्रवास करत जवळपास बावीस हजार सागरी मैलांचे अंतर पार केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
November 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली.