ज्येष्ठ रंगकर्मी इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

August 04th, 06:28 pm

जेष्ठ रंगकर्मी इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.