The Dedicated Freight Corridor is the lifeline of a rapidly developing India: PM Modi in Vadodara, Gujarat
September 08th, 12:30 pm
Addressing the ‘Namo for Viksit Bharat’ programme in Vadodara, PM Modi announced further momentum in the journey towards a Viksit Bharat. From completing the 2,800+ km Dedicated Freight Corridor and strengthening logistics to advancing manufacturing, renewable energy, skills and AI readiness, these projects will give fresh momentum to Gujarat’s and India’s development journey.गुजरातच्या वडोदरा इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35,000 कोटी रुपयांच्या देशविकासाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
September 08th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या वडोदरा इथे, 35,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय विकास प्रकल्पांची पायभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. या अविस्मरणीय प्रसंगासाठी, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे त्यांनी स्वागत केले. गुजरातमधल्या माझ्या बंधू- भगिनींचे मी स्वागत करतो,” असे मोदी म्हणाले.इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसारमाध्यमांसमोर निवेदन
July 07th, 11:21 am
आज सकाळी मला अत्यंत स्नेहभावनेने आणि आदराने इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोट्यवधी भारतीयांचा आहे, इंडोनेशियातील जनतेच्या भावनांचा आहे, तसेच भारत आणि इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि घनिष्ठ संबंधांचा आहे. मी अध्यक्ष प्रबोवोजी, इंडोनेशिया सरकार आणि येथील जनतेचे मनापासून आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी इथे आयोजित पश्चिम बंग दिनाच्या सोहळ्यात झाले सहभागी
June 19th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.Daman has become a living example of Mini India: PM Modi
June 05th, 07:20 pm
Addressing a public gathering in Daman, PM Modi lauded Daman as a living example of Mini India. Launching multiple transformative projects spanning connectivity, health, education, tourism, and urban infrastructure, he highlighted the region's prowess in solar energy and cleanliness. Listing various government initiatives that transformed the lives of the people, he assured the Union Territory of the central government's continued support.PM Modi inaugurates, dedicates to the nation and lays the foundation stone of development projects worth around ₹2,970 crore in Daman
June 05th, 07:15 pm
Addressing a public gathering in Daman, PM Modi lauded Daman as a living example of Mini India. Launching multiple transformative projects spanning connectivity, health, education, tourism, and urban infrastructure, he highlighted the region's prowess in solar energy and cleanliness. Listing various government initiatives that transformed the lives of the people, he assured the Union Territory of the central government's continued support.From waste to wealth: PM Modi showcases Surat’s green development model
June 05th, 04:30 pm
At the launch of development projects in Surat, Gujarat, PM Modi called upon all elected representatives of local bodies to work even harder for the state's progress. Expressing pride in Surat being one of the cleanest cities in the country, he lauded the continuous efforts of all stakeholders. He credited Gujarat for its significant contribution to India's energy self-reliance, noting that the state produces one-fifth (50 GW) of the nation's 250 GW renewable energy capacity.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील सुरत येथे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
June 05th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुरत येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थित मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी प्रथमच सुरतला भेट देत आहे. सुरत मधून मी संपूर्ण गुजरात मधील जनतेला अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान 5 जून रोजी सूरत आणि दमणला भेट देणार
June 04th, 10:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून, 2026 रोजी गुजरात आणि दमणला भेट देतील. दुपारी सुमारे 2:30 वाजता, पंतप्रधान सूरत जिल्ह्यातील हझिरा येथे भेट देतील आणि तेथील सुरू असलेल्या औद्योगिक कामकाजाचा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर, संध्याकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान सूरतमध्ये सुमारे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.हायब्रीड ॲन्युइटी मोड अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग-347B वरील हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी दरम्यानच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण तसेच देशगाव - जुलवानिया दरम्यानच्या 108.643 किलोमीटर रस्त्याच्ये 4 पदरी मार्गात रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 03rd, 03:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA - Cabinet Committee on Economic Affairs) आज मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-347B च्या अद्यवतीकरणाच्या कामांना मंजुरी दिली. या अंतर्गत हायब्रीड ॲन्युइटी मोडवर 4,415.60 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी टप्प्यातील सध्याच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण केले जाईल. यासोबतच देशगाव-जुलवानिया टप्प्याअंतर्गत विद्यमान 2 पदरी रस्त्याचे 108.643 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी रस्त्यात रुंदीकरण केले जाईल.बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 व 231 वरील खगडिया–पूर्णिया मार्गाचे चौपदरीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; 143.529 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ₹3,936.05 कोटी खर्च अपेक्षित, प्रकल्पाची उभारणी बीओटी (टोल) तत्वावर
June 03rd, 03:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 आणि 231 च्या खगडिया-पूर्णिया टप्प्याचे बीओटी (BOT - Toll) तत्त्वावर चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. 143.529 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 3,936.05 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.पंतप्रधान 10 आणि 11 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर
May 09th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 मे 2026 रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 10 मे रोजी उशिरा रात्री त्यांचे जामनगरमध्ये आगमन होईल. त्यानंतर, 11 मे रोजी सकाळी साधारण 10:15 वाजता पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होतील. तिथला कार्यक्रम आटोपून पंतप्रधान वडोदरासाठी रवाना होतील. संध्याकाळी साधारण 6 वाजता त्यांच्या हस्ते सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन होईल. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार
May 09th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.Joint Statement on Enhanced Comprehensive Strategic Partnership between the Republic of India and the Socialist Republic of Vietnam
May 06th, 05:24 pm
At the invitation of Prime Minister of India, H.E. Shri Narendra Modi, the General Secretary of Central Committee of Communist Party of Viet Nam, President of the Socialist Republic of Viet Nam, H.E. Mr. To Lam, paid a State Visit to India from 05 May to 07 May 2026. General Secretary, President H.E. Mr. To Lam was accompanied by a high-level delegation. A strong business delegation also accompanied the dignitary.फलनिष्पत्ती सूची: व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा
May 06th, 03:44 pm
आयआरईएल (इंडिया) लिमिटेड आणि व्हिएतनामच्या इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी ऑफ रेडिओॲक्टिव्ह अँड रेअर एलिमेंट्स (आयटीआरआरई) यांच्यात परस्पर सहकार्याबाबत सामंजस्य करारव्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन
May 06th, 01:00 pm
भारत आणि व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये, वारसा आणि विकास - या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारतातून बौद्ध अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले, तेव्हा त्यांचे दर्शन 1.5 कोटींहून अधिक, म्हणजेच संपूर्ण व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांनी घेतले होते. आपला सामायिक वारसा जतन करण्यासाठी, आपण व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीच्या 'मी सॉन' आणि 'न्हान टॉवर' मंदिरांचे पुनरुज्जीवन करत आहोत. यासोबतच, आता आपण चंपा संस्कृतीतील हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य परंपरा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करत आहोत.Sikkim has beautifully showcased the spirit of “Ek Bharat, Shreshtha Bharat”: PM Modi in Gangtok
April 28th, 10:25 am
Addressing the closing ceremony of Sikkim’s 50th Year of Statehood celebrations in Gangtok, Sikkim, PM Modi said the state exemplifies the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’. Highlighting tourism, sporting talent and the role of self-help groups in Sikkim, he termed the Northeast as India’s ‘Asht Lakshmi’ and called for collective efforts to accelerate Sikkim’s development and realise Viksit Bharat.गंगटोक येथे सिक्कीमच्या 50 व्या राज्यस्थापना दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
April 28th, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या गंगटोक येथे सिक्कीमच्या राज्यस्थापनेच्या 50व्या वर्षाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून हजारो कोटी रुपयांच्या 30 हून अधिक विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि उद्घाटन केले.The Dehradun-Delhi Economic Corridor will transform the entire region: PM Modi in Uttarakhand
April 14th, 01:25 pm
PM Narendra Modi inaugurated the Delhi-Dehradun Economic Corridor in Dehradun. In his address, he detailed the transformative benefits of the corridor and highlighted the project's multi-dimensional impact on the region. He also spoke about the construction of a nearly 12-kilometre elevated wildlife corridor as part of the expressway and urged tourists and pilgrims to keep sacred spaces clean and plastic-free.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन
April 14th, 01:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन केले. उत्तराखंड आणि विस्तारित क्षेत्राच्या विकासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देहरादून इथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बैसाखी, बोहाग बिहू आणि पुथांडू या सणांच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या सणांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.