From waste to wealth: PM Modi showcases Surat’s green development model
June 05th, 04:30 pm
At the launch of development projects in Surat, Gujarat, PM Modi called upon all elected representatives of local bodies to work even harder for the state's progress. Expressing pride in Surat being one of the cleanest cities in the country, he lauded the continuous efforts of all stakeholders. He credited Gujarat for its significant contribution to India's energy self-reliance, noting that the state produces one-fifth (50 GW) of the nation's 250 GW renewable energy capacity.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील सुरत येथे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
June 05th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुरत येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थित मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी प्रथमच सुरतला भेट देत आहे. सुरत मधून मी संपूर्ण गुजरात मधील जनतेला अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.देशभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन
May 27th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.Cabinet approves Rs. One Lakh Crore Urban Challenge Fund to Drive Market-Led Urban Transformation
February 14th, 01:09 pm
The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the launch of the Urban Challenge Fund (UCF) with a total Central Assistance of Rs. one lakh crore. This will lead to a total investment of Rs. four lakh crore in the urban sector over the next five years. The fund gives effect to the Government’s vision announced in Budget 2025–26 to implement proposals relating to Cities as Growth Hubs.आंध्रप्रदेश मधल्या पुट्टपर्थी इथे श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामधले पंतप्रधानांचे संबोधन
November 19th, 11:00 am
मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू, केंद्रातले माझे सहकारी राममोहन नायडू, जी. किशन रेड्डी, भूपति राजू श्रीनिवास वर्मा, सचिन तेंडुलकर जी, उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारमधले मंत्री नारा लोकेश जी, श्री सत्य साईं सेंट्रल ट्रस्ट चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर जी, कुलगरू के. चक्रवर्ती जी, ऐश्वर्या जी, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो, साईं राम!श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले
November 19th, 10:30 am
भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या वेळापूर्वी बाबांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्याची संधी मिळाली असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बाबांच्या चरणांशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर अंतःकरण भरून येते यावर त्यांनी भर दिला.नवा रायपुर येथील सत्य साई संजीवनी बाल हृदय रुग्णालयात हृदयरोगावर यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या लहान मुलांशी पंतप्रधान मोदींनी साधलेला संवाद
November 01st, 05:30 pm
मी हॉकीची चँपियन आहे, मी हॉकीमध्ये 5 पदके मिळवली आहेत, माझ्या शाळेत तपासणी झाली होती तेव्हा मला कळलं की माझ्या हृदयाला छिद्र आहे, त्यानंतर मी इथे आले, मग माझ्यावर शस्त्रक्रिया झाली , आता मी इथे हॉकी खेळू शकते आहे.जन्मापासून जडलेल्या हृदयविकारांवर मात केलेल्या मुलांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
November 01st, 05:15 pm
दिल की बात या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील नवा रायपूर इथल्या श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात आयोजित केलेल्या गिफ्ट ऑफ लाईफ या उपक्रमाच्या निमित्ताने जन्मापासून जडलेल्या हृदयविकारांवर यशस्वी उपचार घेतलेल्या 2,500 मुलांशी संवाद साधला.15 कोटींहून अधिक घरांना स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवणाऱ्या जल जीवन मिशनची सहा वर्षे पंतप्रधानांकडून अधोरेखित
August 14th, 01:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनला आज सहा वर्षे पूर्ण झाल्याचे अधोरेखित केले. प्रत्येक कुटुंबात घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन देशभरातील लाखो कुटुंबांमध्ये परिवर्तन घडवून आणणारा हा एक प्रमुख उपक्रम आहेPeople of Karnataka must be wary of both JD(S) and Congress. Both are corrupt and promote dynastic politics: PM in Chitradurga
May 02nd, 11:30 am
Prime Minister Narendra Modi today addressed a public meeting in Karnataka’s Chitradurga.. PM Modi congratulated the Karnataka BJP on their Sankalp Patra, stating that it outlines a roadmap for the state to become the leading state in the country with modern infrastructure. The Sankalp Patra also prioritizes the welfare of the underprivileged, including the poor, downtrodden, exploited, deprived, tribals, and backward communities.PM Modi’s high-octane speeches in Karnataka's Chitradurga, Hosapete and Sindhanur
May 02nd, 11:00 am
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Karnataka’s Chitradurga, Hosapete and Sindhanur. PM Modi congratulated the Karnataka BJP on their Sankalp Patra, stating that it outlines a roadmap for the state to become the leading state in the country with modern infrastructure. The Sankalp Patra also prioritizes the welfare of the underprivileged, including the poor, downtrodden, exploited, deprived, tribals, and backward communities.ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्याची 60% व्याप्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून संतोष व्यक्त
April 04th, 07:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्याची 60% व्याप्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि यामुळे अनेकजण सक्षम होतील असे म्हटले आहे. आगामी काळात ही व्याप्ती अधिक वेगाने वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.राष्ट्रीय गंगा परिषदेला पंतप्रधानांची दूरदृश्य माध्यमातून उपस्थिती
December 30th, 10:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गंगा परिषदेच्या आज (30 डिसेंबर) झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद दूरदृश्य माध्यमातून भूषवले.हरियाणातील फरिदाबाद इथे अमृता रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 24th, 11:01 am
अमृता रुग्णालयाच्या रूपाने आपल्या सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या माता अमृतानंदमयी जी यांना मी वंदन करतो. स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी जी, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, कृष्णपाल जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनीनो,पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे केले अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन
August 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फरीदाबाद येथे अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौताला, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, माता अमृतानंदमयी उपस्थित होते.देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनल्याबद्दल पंतप्रधानांद्वारे मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील नागरिकांचे अभिनंदन
July 22nd, 09:43 pm
देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.Our policy-making is based on the pulse of the people: PM Modi
July 08th, 06:31 pm
PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.PM Modi addresses the first "Arun Jaitley Memorial Lecture" in New Delhi
July 08th, 06:30 pm
PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.गुजरातमधल्या नवसारी इथे ‘गुजरात गौरव अभियान’ मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 10th, 10:16 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, संसदेतले माझे वरिष्ठ सहकारी आणि नवसारीचे खासदार आणि मागच्या निवडणुकीत हिंदुस्तानमध्ये सर्वात जास्त मते देऊन ज्यांना आपण विजयी केले आणि देशात नवसारीचे नाव उज्वल केले ते आपणा सर्वांचे प्रतिनिधी सीआर पाटील, केंद्रीय मंत्रिमंडळातल्या माझ्या सहकारी भगिनी दर्शना जी,केंद्रातले मंत्रीगण,खासदार आणि आमदार, राज्य सरकारचे सर्व मंत्रीगण आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनी !PM Launches Multiple Development Projects During 'Gujarat Gaurav Abhiyan' in Navsari
June 10th, 10:15 am
PM Modi participated in a programme 'Gujarat Gaurav Abhiyan’, where he launched multiple development initiatives. The pride of Gujarat is the rapid and inclusive development in the last two decades and a new aspiration born out of this development. The double engine government is sincerely carrying forward this glorious tradition, he said.