डॉ. टेमसुला एओ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

October 10th, 11:51 am

आपल्या साहित्यकृतींद्वारे विस्मयकारक नागा संस्कृती लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. टेमसुला आओ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.