शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

September 05th, 08:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनाला घडवणाऱ्या शिक्षकांचे समर्पण ही अधिक सक्षम आणि उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी आहे. पंतप्रधानांनी या प्रसंगी प्रख्यात विद्वान आणि शिक्षक डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आणि विचारांची आठवण केली.

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

September 05th, 08:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.