ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी डॉ. मंजुला सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
January 01st, 09:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी डॉ. मंजुला सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.January 01st, 09:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी डॉ. मंजुला सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.