Prime Minister greets President of the United States on the 250th anniversary of the United States' independence
July 04th, 09:40 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, extended greetings to the President of the United States, Mr. Donald J. Trump, and the people of the United States on the historic occasion of the 250th anniversary of the country's independence. Shri Modi underscored the enduring strength of the India–United States partnership. He noted that the relationship between the two democracies extends beyond a strategic partnership and is anchored in shared values of democracy, the rule of law and faith in the limitless potential of their people.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
June 18th, 05:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2026 रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांची भेट घेतली.Prime Minister extends his gratitude to world leaders and citizens for their warm wishes
June 10th, 11:50 pm
The Prime Minister expressed his profound gratitude to world leaders and people from all walks of life for their warm wishes and congratulatory messages. Deeply touched by the greetings, he stated that it is a privilege to serve Bharat and contribute to the nation's development journey. Emphasizing that the trust of the people is his greatest source of strength, the Prime Minister reaffirmed his full commitment to working with even greater dedication to realize the vision of a Viksit Bharat, fulfill the aspirations of 140 crore Indians, and further strengthen India's global partnerships.अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
May 23rd, 04:20 pm
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
April 14th, 10:12 pm
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संवाद साधला.पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून चर्चा
March 24th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद
February 02nd, 11:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज संवाद झाला. भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ अर्थात प्रशुल्क कमी करून 18% करण्याच्या घोषणेबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदी यांनी 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने आभार मानले.पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
December 11th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला.दिवाळीच्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार व्यक्त, सामाईक लोकशाही आदर्श आणि जागतिक शांततेप्रती असलेल्या वचनबद्धतेची पुष्टी
October 22nd, 08:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छांसाठी तसेच दीपोत्सवानिमित्त दूरध्वनीवरून साधलेल्या संपर्कासाठी आभार व्यक्त केले.ओलिसांच्या मुक्ततेचे पंतप्रधानांकडून स्वागत, गाझा भागातील शांततेसाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांप्रती व्यक्त केला पाठिंबा
October 13th, 07:59 pm
दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ओलिस ठेवलेल्या सर्वांच्या मुक्ततेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ओलिसांची मुक्तता ही त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा निर्धार याचा परिपाक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे केले अभिनंदन
October 09th, 09:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्याशी संवाद साधला आणि ऐतिहासिक गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन देखील केले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यातील कराराचे पंतप्रधानांनी केले स्वागत
October 09th, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पहिल्या टप्प्यातील शांतता कराराचे स्वागत केले आहे.गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
October 04th, 07:58 am
गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत आहे म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे सध्या सुरू असलेल्या मानवतावादी आणि राजनैतिक प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी गाझा संघर्षावरील राष्ट्रपती ट्रम्प यांच्या शांतता उपक्रमाचे स्वागत केले
September 30th, 09:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा संघर्ष समाप्त करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या सर्वंकष योजनेचे स्वागत केले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली
September 16th, 11:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोदी यांना दूरध्वनी करून त्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. “तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत-अमेरिका सर्वसमावेशक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती संपूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या उपक्रमांना आमचा पाठींबा आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
September 16th, 10:13 pm
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांसाठी पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले आणि त्यांच्या मैत्रीबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.पंतप्रधानांनी भारत- अमेरिका संबंध बळकट असल्याचा केला पुनरुच्चार
September 10th, 07:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-अमेरिका संबंधांच्या बळकटीचा पुनरुच्चार करत दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारविषयक वाटाघाटींवर विश्वास व्यक्त केला. उभय देशांचे अधिक चांगले, समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असे मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावनांबद्दल आदर व्यक्त करत दिला आत्मियतापूर्ण प्रतिसाद
September 06th, 10:27 am
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंधांविषयी व्यक्त केलेल्या भावना आणि सकारात्मक नोंदीचा आपण मनापासून आदर करत असल्याचे आणि त्याला आत्मियतापूर्ण प्रतिसाद देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमधील दूरध्वनी संभाषणाबाबत परराष्ट्र सचिवांचे निवेदन
June 18th, 12:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट होणार होती.मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लवकर अमेरिकेला परतावे लागले,त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.