पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक साध्य केल्याबद्दल अभिनंदन केले
May 17th, 09:10 am
नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90 मीटर भालाफेकीचा टप्पा ओलांडल्याबद्दल तसेच त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भाला फेक साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे परिणाम आहेत, असे मोदी म्हणाले.दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन
May 06th, 10:57 am
दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.