Prime Minister congratulates Seema on winning Bronze in Women’s Discus Throw at Commonwealth Games 2026
July 31st, 02:33 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Seema on winning the Bronze medal in the Women’s Discus Throw event at the Glasgow Commonwealth Games 2026.रौप्यपदक पटकावणाऱ्या योगेश कथुनिया या खेळाडूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 02nd, 08:15 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज पुरुषांच्या थाळी फेक F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल क्रीडापटू योगेश कथुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.पॅरालिम्पिकमध्ये थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले विनोद कुमारचे अभिनंदन
August 29th, 07:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद कुमारचे टोक्यो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे.