पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.
January 01st, 11:29 pm
पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोसांझ यांची बहुआयामी प्रतिभा आणि त्या प्रतिभेची सांगड परंपरेशी घालणारे कलाकार म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.