नागरिकांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना डिजिटल ज्योतवर श्रद्धांजली वहावी असे पंतप्रधानांनी केले आवाहन

July 23rd, 01:49 pm

देशातल्या सर्व नागरिकांनी ‘डिजिटल ज्योती’वर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वहावी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बळ द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे.