दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लांब उडी-T64 मध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधानांकडून धर्मराज सोलैराज चे अभिनंदन
October 27th, 06:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या लांब उडी-T64 मध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल धर्मराज सोलैराज चे अभिनंदन केले.