मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

March 12th, 03:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींची घेतली भेट

March 11th, 04:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉरिशसचे राष्ट्रपती महामहीम धरमबीर गोखूल,यांची स्टेट हाऊस येथे आज भेट घेतली.

दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींचे मॅारिशसमध्ये आगमन

March 11th, 08:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही वेळापूर्वी मॉरिशसमध्ये आगमन झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून मॉरिशसच्या नेतृत्वासह अन्य मान्यवरांची भेट घेणार आहेत.