पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो तायानी यांची घेतली भेट
December 10th, 10:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो तायानी यांची भेट घेतली.रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
September 25th, 08:56 pm
रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
June 04th, 04:52 pm
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, रिचर्ड मार्लेस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मार्लेस यांनी अलीकडेच झालेल्या फेडरल निवडणुकीत ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाने (Australian Labor Party) ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
November 11th, 08:55 pm
रशियन महासंघाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारताचा संगीत इतिहास हा विविधतेचा संगम, हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या तालांचा प्रतिध्वनी: पंतप्रधान
November 14th, 09:43 am
सतारबद्दल असलेल्या प्रेमासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या उपपंतप्रधानांचे केले कौतुकPrime Minister Modi meets PM Mahathir Mohamad of Malaysia
May 31st, 09:51 am
Prime Minister Narendra Modi held productive talks with PM Mahathir Mohamad of Malaysia. The leaders deliberated on various aspects of India-Malaysia ties.सिंगापुरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
July 22nd, 12:04 pm
सिंगापुरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशांत विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली.