बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 22nd, 03:33 pm
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 03rd, 02:25 pm
तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
December 05th, 08:45 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.