Prime Minister expresses gratitude to Deputy Chairman of Rajya Sabha Shri. Harivansh Ji for his wishes
June 10th, 09:45 pm
Prime Minister Shri Narendra Modi today expressed heartfelt gratitude to Deputy Chairman of Rajya Sabha, Shri. Harivansh Ji for his wishes. The Prime Minister stated that this occasion gives the inspiration to work for the country with even greater dedication, loyalty, and commitment.श्री हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांचे संबोधन
September 14th, 05:49 pm
या सदनाच्या उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल श्री. हरिवंशजी यांचे मी संपूर्ण सदनातर्फे आणि सर्व देशवासियांतर्फे मनापासून अभिनंदन करतो.राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधानांनी सदनात केलेले भाषण
August 09th, 11:59 am
सर्वप्रथम सदनातर्फे आणि माझ्याकडूनही नवनिर्वाचित उपसभापती हरिवंशजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. प्रकृती ठीक झाल्यानंतर आपले अरुण जी आपल्या समवेत उपस्थित आहेत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरीवंश यांची निवड झाल्यावर पंतप्रधानांचे मनोगत
August 09th, 11:58 am
राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरीवंश यांची आज निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची अभिनंदन केले.