Members of the Governing Body of Shri Ram College of Commerce meets the Prime Minister
April 25th, 10:50 pm
A delegation comprising members of the Governing Body of Shri Ram College of Commerce, met the Prime Minister, Shri Narendra Modi, today. Shri Modi noted that this year marks the centenary of the institution, a significant milestone in its illustrious journey of academic excellence and nation-building. He lauded the college’s long-standing contribution to higher education and its role in nurturing generations of leaders across perse fields.ऑस्ट्रियाच्या चॅन्सलरसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 16th, 11:55 am
चार दशकांनंतर ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर यांचा हा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ष 2026 च्या ऐतिहासिक भारत-युरोपीय महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारानंतर, भारत आणि युरोपीय महसंघ यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्या दौऱ्यामुळे आम्ही भारत-ऑस्ट्रिया संबंधांनाही एका नव्या युगात घेऊन जात आहोत.फिनलँडच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
March 05th, 11:55 am
फिनलँडचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती स्टुब्ब यांचे मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रपती स्टुब्ब हे केवळ एक प्रसिद्ध जागतिक नेतेच नाहीत, तर ते एक सन्माननीय विचारवंत आणि लेखक देखील आहेत.कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार
February 26th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान 'द राइट ऑनरेबल' मार्क कार्नी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत भारताच्या शासकीय दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान कार्नी यांचा हा पहिलाच शासकीय भारत दौरा असेल.Prime Minister holds official talks with Prime Minister of Malaysia
February 08th, 11:19 am
PM Modi held productive talks with PM Anwar Ibrahim of Malaysia. The two leaders reviewed cooperation in areas such as energy, biotechnology, trade, IT and infrastructure. They agreed to further strengthen collaboration in sectors like defence, digital technologies, security, semiconductors and AI.मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले
January 31st, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज अरब देशांचे परराष्ट्र मंत्री, लीग ऑफ अरब स्टेट्सचे सरचिटणीस आणि अरब प्रतिनिधीमंडळांच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. ते भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या दुसऱ्या बैठकीसाठी भारतात आले आहेत.इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांच्यासोबत प्रतिनिधीस्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 17th, 09:12 am
इथियोपियाला भेट देत असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. इथियोपियाची ही माझी पहिलीच भेट आहे. मात्र येथे पाऊल टाकताच आपुलकीची आणि आत्मीयतेची तीव्र अनुभूती मला मिळाली. भारत आणि इथियोपिया यांच्यात हजारो वर्षांपासून सातत्याने संपर्क, संवाद आणि आदान-प्रदान होत आले आहे. अनेक भाषा आणि समृद्ध परंपरांनी संपन्न असलेले आपले दोन्ही देश ‘विविधतेत एकता’चे प्रतीक आहेत. दोन्ही देश शांतता आणि मानव कल्याणासाठी कटिबद्ध लोकशाही शक्ती आहेत. आपण ग्लोबल साउथचे सहप्रवासीही आहोत आणि भागीदारही आहोत. आंतरराष्ट्रीय मंचांवरही आपण खांद्याला खांदा लावून उभे राहिलो आहोत.List of Outcomes Visit of Prime Minister to Jordan
December 15th, 11:52 pm
During the meeting between PM Modi and HM King Abdullah II of Jordan, several MoUs were signed. These include agreements on New and Renewable Energy, Water Resources Management & Development, Cultural Exchange and Digital Technology.जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
December 15th, 11:00 pm
माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे स्नेहपूर्ण स्वागत केल्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.भारत आणि जॉर्डन यांच्यातले संबंध नव्या शिखरावर नेण्यासाठी आपण अतिशय सकारात्मक कल्पना मांडल्या आहेत.आपली मैत्री आणि भारताप्रती कटिबद्धता यासाठी मी आपले हार्दिक आभार मानतो.अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांच्या नेतृत्वाखाली 16 व्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची घेतली भेट
November 17th, 08:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेटले.भारत सरकार आणि फिलीपिन्स सरकार यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेबाबत घोषणा
August 05th, 05:23 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी 4-8 ऑगस्ट 2025 दरम्यान भारताचा दौरा केला. राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यासमवेत फर्स्ट लेडी लुईस अरनेटा मार्कोस, आणि उच्चस्तरीय अधिकृत शिष्टमंडळ होते, ज्यामध्ये फिलीपिन्सचे अनेक कॅबिनेट मंत्री आणि उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचा समावेश होता.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
August 05th, 04:31 pm
भारत आणि फिलिपिन्स दरम्यान धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणाफिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर.मार्कोस ज्युनियर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
August 05th, 03:45 pm
आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या द्विपक्षीय संबंधांच्यासंदर्भात एक ऐतिहासिक दिवस आहे. आपण भारत-फिलिपिन्स संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर घेऊन जात आहोत. यामुळे आपल्या संबंधांना एक नवीन गती आणि सघनता मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आपल्या संबंधांना बळ मिळेल. गेल्या काही वर्षांत, आपल्या एकमेकांच्या सर्व क्षेत्रातील संबंधांमध्ये प्रगती झाली आहे. यामध्ये व्यापार, संरक्षण, सागरी, आरोग्य, सुरक्षा, अन्न सुरक्षा, विकास भागीदारी आणि नागरीकांना एकमेकांविषयीचा असलेला जिव्हाळा यांचा समावेश आहे. आज आपण पुढील पाच वर्षांसाठी एक कृती आराखडा बनवत आहोत ही खूप आनंदाची बाब आहे.Delegation of Special Envoys from the Republic of Korea meets Prime Minister
July 17th, 06:40 pm
A delegation of Special Envoys from the Republic of Korea (ROK), led by Mr. Kim Boo Kyum, met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.पंतप्रधानांनी घेतली ब्राझीलच्या राष्ट्रपतींची भेट
July 09th, 06:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला.पॅराग्वेच्या अध्यक्षांसोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे प्रारंभिक वक्तव्य
June 02nd, 03:00 pm
आपले आणि आपल्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकेतील आमचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. आपली भौगोलिक स्थिती वेगळी असली तरी आपली लोकशाही मूल्ये आणि लोक कल्याणाचा विचार समान आहेकेंद्रीय मंत्रिमंडळाने वीज क्षेत्राला कोळसा वाटप करण्यासाठी सुधारित शक्ती (भारतात कोळशाचा पारदर्शकपणे वापर आणि वाटप योजना) धोरणाला दिली मंजुरी
May 07th, 12:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने केंद्रीय क्षेत्र/राज्य क्षेत्र/स्वतंत्र वीज उत्पादकांच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना नवीन कोळसा वाटप देण्यास मंजुरी दिली आहे. सुधारित शक्ती धोरणांतर्गत खालील दोन विंडो प्रस्तावित केले आहेत:अंगोलाच्या राष्ट्रपतींसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 03rd, 01:00 pm
मी राष्ट्रपती लोरेंसू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 38 वर्षांनी अंगोलाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे केवळ भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा आणि गती मिळत आहे, तर भारत आणि आफ्रिका यांच्यातील भागीदारीला देखील बळ मिळत आहे.